• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुक्ताईनगरात राष्ट्रवादीला मोठे भगदाड;’या’ दिग्गज पदाधिकाऱ्यानी शिंदे गटात केला प्रवेश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
मुक्ताईनगरात राष्ट्रवादीला मोठे भगदाड;’या’ दिग्गज पदाधिकाऱ्यानी शिंदे गटात केला प्रवेश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ ऑक्टोबर २०२२

राज्यात शिंदे गटामध्ये विविध पक्षामधून प्रवेश करीत असले तरी राज्यातील मुक्ताईनगर मतदार संघात हि राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा मुक्ताईनगर तसेच रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत गावातील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादीचे सोशल मीडिया माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस वाय डी पाटील, निंभोरा उपसरपंच प्रशांत पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया ब्लॉगर शुभम मुर्हेकर (धामोडी ता रावेर) यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांसह मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, या पक्षांतरावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना डिवचले. “त्यांना धक्के तर कायमच चालले आहेत, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. लोण्याचे धक्के, दुधाचे धक्के, तुपाचे धक्के व आता हे माणसांचे धक्के” अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला आहे. तसेच अशाच प्रकारे बाळासाहेबांच्या शिवसेनेत लोंढेच्या लोंढे येतील, लवकरच मुक्ताईनगर येथे संपर्क यात्रा होणार असून यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत देत मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना आव्हान दिले आहे. रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे एकनाथ खडसे यांच्या कन्या ॲड रोहिणी खडसे – खेवलकर यांच्यातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेनिमित्ताने आज प्रमुख अतिथी आमदार निलेश लंके तसेच युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांची सभा पार पडत असताना दुसरीकडे मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group