• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ खून प्रकरणी : तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

फरार संशयितांच्या शोधार्थ तीन पथके रवाना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ खून प्रकरणी : तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ ऑक्टोबर २०२२

जळगावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग प्रदीपसिंग टाक (वय-१९) या तरुणाचा चॉपर भोसकून खून झाल्याची घटना तांबापुरात घडली होती. याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वृत्त असे की, दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या वादातून संजयसिंग टाक त्यांच्या घराशेजारील मोनूसिंग, सोनूसिंग आणि मोहनसिंग यांच्यासोबत वाद झाला होता. यादिवशी बाचाबाची होवून वाद मिटला होता. मात्र मंगळवारी रात्री संजयसिंग हा घराबाहेर बसलेला असतांना मोहनसिंग व मोनूसिंग यांनी संजसिंगवर चॉपरने वार करुन त्याला जखमी केले. तसेच त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील प्रदीपसिंग टाक, भाऊ करणसिंग टाक, काका बलवंतसिंग टाक, गल्लीतील बग्गासिंग टाक यांनी धाव घेतली असता, त्यांच्यावर देखील सोनूसिंग, जगदिशसिंग व सतकौरसिंग बावरी यांनी वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. जखमीला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयत घोषीत केले होते. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खुनाच्या घटनेनंतर संशयितांना अटक करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी रात्रभर घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबवून मोहनसिंग जगदिशसिंग बावरी, मोनूसिंग जगदिशसिंग बावरी व जगदिशसिंग हरीसिंग बावरी या तिघांना ताब्यात घेतले असून संशयितांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. उर्वरीत सोनूसिंग व  सतकौर बावरी हे अद्याप फरार आहे.

रात्रभर सर्च ऑपरेशन राबवित एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, राजेंद्र कांडेलकर, किरण पाटील, दीपक चौधरी यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तिघांना अटक केली. तसेच फरार असलेला सोनूसिंग व सतकौर बावरी यांच्याशोधार्थ तीन पथके रवाना झाली असून त्यांचा कसून शोध सुरु आहे. किरकोळ कारणावरुन तरुणाचा चॉपरने भोसकून निर्घुण खून करणारा संशयित मोनूसिंग जगदिशसिंग बावरी याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, चैन स्नॅचिंग, दंगल यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. कारागृहातून शिक्षा भोगून आल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळत असून त्यांच्यावर अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. तसेच सोनूसिंग याच्यावर पोलिसांकडून त्यांच्यावर यापुर्वी हद्दपारीची कारवाई झाली आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group