
जळगाव मिरर । ५ नोव्हेबर २०२२
दिनांक ५ नोव्हेंबर रोजी भाग्यदीप थेटर्स यांच्या वतीने बालगंधर्व येथे मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी भानुदास जोशी व ज्येष्ठ रंगकर्मी अनिल निकुम यांच्या हस्ते रंगभूमी पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी विनोद बनसोडे लिखित नांदी सदरकारण्यात आली व तसेच अमोल ठाकूर यांनी कार्यक्रमाची प्रस्थावना केली शेवटी प्रदीप भोई यांनी सर्व रंगकर्मींना आभार व्यक्त करण्यात आले. उपस्थित मान्यवर प्रदीप भोई, भानुदास जोशी,अमोल ठाकूर,अभिषेक निंबोरे,राहुल पवार,नेहा पवार,हिमानी पांडे,साक्षी सगरे,निकिता बारी,दीपक महाजन,सचिन महाजन,प्रज्ज्वल बोरसे कोमल छाडीकर,पूनम छाडीक,कल्याणी ताडगे, मुस्कन तडवी,सुमित राठोड,रोहित जाधव,रोहित सपकाळे,राज अंभोरे,मयूर पवार,विनोद बनसोडे,विनय अहिरे, विशाखा सपकाळे,महेंद्र खेडकर सुदर्शन पाटील आदी रंगकर्मी उपस्तिथत होते..





















