• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आईनेच संपविले वीस दिवसाच्या मुलीला अन पोलीसांना दिली कबुली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 9, 2022
in क्राईम, राज्य
0
आईनेच संपविले वीस दिवसाच्या मुलीला अन पोलीसांना दिली कबुली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ नोव्हेंबर २०२२

काही लोकांना मूल होत नाही म्हणून ते काय नाही करत पण ज्यांना होते ते थोडाही विचार करीत नाही. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या वीस दिवसाच्या आजारी मुलीची आईनेच गळा आवळून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार अकोल्यात घडलीय. जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन अंतर्गत वाडी आदमपूर इथे ही घटना घडली आहे. मुलगी आहे, त्यात जन्मताच तिच्या अंगावर पांढरे चट्टे आहेत, तिचं आयुष्य खराब होणार या भीतीने आईने गळा आवळून तिच्या हत्या केल्याचं समोर आलं. दरम्यान, शवविच्छेदन अहवालावरून हत्या झाल्याचे समोर आले असून तेल्हारा पोलिसांनी आई विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील आदमपूर येथे वय २० दिवसांच्या चिमुकलीची ७ ऑक्टोबर २०२२ रोजी तब्येत खराब असल्याने तिला तिची आई लक्ष्मी भदे व तिचा मामा सौरव बरिंगे यांनी वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. इथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्या चिमुकलीला पुढील उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेत.

दरम्यान, रुग्णवाहिकेने या २० दिवसांच्या चिमुकलीला घेऊन अकोल्यात नेले जात असता तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली, या वैद्यकीय अहवालात खळबळजनक माहिती समोर आली, या अहवालात चिमुकलीचा गळा आवळून तिला मारल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासा दरम्यान तिच्या आईची कसून चौकशी केली, चौकशी दरम्यान आईनेच आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली, दरम्यान याप्रकरणी आई लक्ष्मी गजानन भदे (रा. रामतीर्थ ता. दर्यापूर जि. अमरावती, हल्ली मुक्काम वाडी आदमपूर ता. तेल्हारा जि. अकोला.) हिच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे करीत आहेत.

लक्ष्मी भदे यांना अगोदर एक मुलगा आहे, तो मुलगा देखील मनोरुग्ण असल्याचे समजते, त्यानंतर तिला दुसरी मुलगी झाली, त्यातही जन्मताच तिच्या अंगावर म्हणजेच पाठीवर आणि छातीवर पांढरे चट्टे (डाग) आहेत. त्यामुळे मुलीचं पुढचं आयुष्य खराब होऊ शकते. या भीतीने तिची गळा आवळून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026
गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक
क्राईम

गुटख्याची कार थेट पोलिसांच्या जाळ्यात; १० लाखांचा माल जप्त, एकाला अटक

August 29, 2026
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group