• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

पुण्यातील शेतकरीच्या मुलीने केली कमाल तब्बल एक तास तरंगली पाण्यावर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2022
in आरोग्य, राज्य, सामाजिक
0
पुण्यातील शेतकरीच्या मुलीने केली कमाल तब्बल एक तास तरंगली पाण्यावर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ नोव्हेंबर २०२२

आतापर्यंत आपण शेतकरीच्या मुलांनी मोठं मोठे काम फत्ते करून दाखविले आहे, म्हणून तर म्हणतात ना ‘शेतकऱ्यांचा नादच खुळा’ अशीच एक कौतुकास्पद घटना पुण्यातील आंबेगाव येथे घडली आहे. येथील शेतकरीच्या मुलीने तब्बल एक तास पाण्यावर तरंगून दाखविले आहे. विशेष म्हणजे काहीही हालचाल न करता.

अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पोहतात. पाण्यात पोहताना आणि तरंगताना दमछाक ही होतेच. मात्र एक अशी मुलगी आहे जी न पोहता काही मिनिटं नाही तर एक तासाहून अधिक वेळ कुठलीही हालचाल न करता पाण्यावर तरंगते. वैष्णवी वाघ असं या मुलीचं नाव आहे. वैष्णवी आंबेगाव तालुक्यातील रांजणी या गावची आहे. ती पाण्यावर तरंगते आणि तिच्या या कलेने ती सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरली आहे.

रांजणी गावात मीरावस्तीत सुधीर सोपान वाघ हे शेतकरी राहतात. वैष्णवी ही त्यांची मुलगी आहे. वैष्णवी ही अकरावीत शिकते. करोनाच्या काळात शाळा-महाविद्यालय बंद असताना सुधीर वाघ यांनी वैष्णवीला घराशेजारी असलेल्या विहिरीत पोहायला शिकवले. रोजच्या सरावाने वैष्णवी पोहण्यात तरबेज झाली. पोहताना दम लागल्यानंतर ती उलटी होऊन पाण्यावर तरंगू लागली. हाच सराव करत असताना ती पाण्यावर आपल्या शरीराची कुठलीही हालचाल न करता बराच वेळ तरंगू लागली. आधी काही मिनिटे तरंगली, त्यानंतर एक तास पाण्यावर ती तरंगली. सातत्याने सराव केल्याने तिच्यात सुधारणा करून ती आता पाण्यावर बराच वेळ तरंगते. तिची ही पाण्यावर तरंगण्याची कला वेगळी असून त्यातच करिअर करायचे असल्याचे वैष्णवीचे ध्येय आहे. आई-वडील दोघेही शेतकरी. पण आपल्या मुलीची ही आगळी वेगळी कला पाहून त्यांनाही कौतुक वाटते आहे. या मुलीसारखे कुणीही तरंगण्याचा प्रयन्त करू नका अन्यथा दुर्देवी घटना घडू शकते हि बातमी फक्त धाडसाबद्दल आहे.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश
जळगाव ग्रामीण

सांडपाण्याने त्रस्त नागरिकांना दिलासा; उपमहापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ कारवाईचे आदेश

June 17, 2026
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
जळगाव

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group