
धरणगाव : विनोद रोकडे
धरणगाव तालुक्यातील धार शेरी गावातील तरुणांनि जळगांव ग्रामीण मतदारसंघमध्ये दौऱ्यावर असणारे शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना धार शेरी ते जळगाव जाण्यासाठी बस उपलब्ध नाही.
यावेळी शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी तात्काळ दखल घेऊन जळगांव येथे शिवसेनेचे शिष्टमंडळाने आगर प्रमुख नीलिमा बागुल यांची भेट घेऊन तोडगा काढला या बस सेवा मुळे धार व शेरी येथील विद्यार्थ्यांना जळगांव येथे अपडाऊन साठी सोयीस्कर होईल विद्यार्थ्यांची समस्या चे निराकरण झाल्यामुळे विद्यार्थी नि समाधान व्यक्त केले यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव मा लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, रमेश माणिक पाटील, भाऊसाहेब सोनवणे संतोष सोनवणे सह विद्यार्थी उपस्थित होते




















