• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फसवणूक केल्याची लिमये यांच्याविरुध्द पोलिसात तक्रार !

बढे यांना बिनविरोध करण्यासाठी खोटे दाखले दिल्याचा आरोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 16, 2022
in क्राईम, जळगाव
0
फसवणूक केल्याची लिमये यांच्याविरुध्द पोलिसात तक्रार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १६ नोव्हेबर २०२२

जळगाव जिल्हा दूध संघातील तुपाची पूर्वपरवानगी न घेता कमी दरात विक्री केल्याप्रकरणी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चार जणांना सोमवारी रात्री शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान, याच रात्री लिमयेंविरुध्द शहर पोलिसात तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे या तक्रारीत दूध संघ निवडणुकीतील रावेर तालुका मतदार संघातील मविआचे उमेदवार जगदीश बढे यांना बिनविरोध काढण्यासाठी खोटे दाखले देत फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार ठकसेन भास्कर पाटील (रा. चिनावल, ता. रावेर) यांनी केला आहे. ठकसेन पाटील यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सध्या दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ठकसेन पाटील यांनी वसंत सहकारी दूध उत्पादक सोसायटी, चिनावल या संस्थेमार्फत तालुका प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशन पत्र दूध संघामध्ये भरला होता. नामनिर्देशन पत्र भरताना जो दूध पुरवठा लागत होता, त्याचा दाखला काढला होता. त्यामध्ये ३६५ दिवसांचा दूध पुरवठा त्यांनी २०१९-२० : ८९७५१ लिटर २०२०-२१ ४८३१७ लिटर, २०२१-२२ ४२६३८ लिटर असा ७ नोव्हेंबरला दिला. त्यानंतर ठकसेन यांनी १० नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल केले. दुसऱ्यादिवशी ११ नोव्हेंबरला पाटील यांचे नामनिर्देशनपत्र बाद करण्यात आले.

त्यावेळी त्यांना पुरवठा केलेला दूध साठा कमी असल्याचे कारण सांगण्यात आले. पाटील यांनी लागलीच स्थानिक संस्थेत तपास केला असता, दूध पुरवठा २०१९-२० : १६१५२९ लिटर, २०२०-२१ : ८६९८४ लिटर, २०२१-२२ : ८१०६० लिटर असा आढळून आला. जिल्हा दूध संघात ओरड केल्यानंतर ठकसेन यांना योग्य दाखला देण्यात आला. अशाप्रकारे नामनिर्देशन पत्र रद्द करून विद्यमान संचालक जगदीश बढे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी कार्यकारी संचालक यांनी खोटे दाखले देऊन आपली फसवणूक केल्याचा आरोप ठकसेन पाटील यांनी तक्रारीतून केला आहे. सोमवारी रात्री ठकसेन पाटील यांनी ही तक्रार दिली आहे.

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उपचार सुरू असताना अनोळखी ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group