• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home नोकरी

दहावी बारावी पास तरुणांसाठी सुवर्ण संधी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 22, 2022
in नोकरी, व्यवसाय
0
तरुणांनो : आताच करा अर्ज ; लाखो रुपये कमविण्याची संधी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ नोव्हेंबर २०२२

सध्या सर्वच शहरातील युवक नोकरी शोधत आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

एमएसईबीच्या महानिर्मिती युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आणि सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

एमएसईबी

विविध पदांच्या 661 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट – सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर), कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर)

शैक्षणिक पात्रता – सहाय्यक अभियंता पदासाठी इंजिनिअरिंग पदवी आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा – 661 (सहाय्यक अभियंता- असिस्टंट इंजिनिअरमध्ये मेकॅनिकलसाठी 122 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 122, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 61, विभागीय उमेदवारसाठी 34 जागा आहेत. तसंच कनिष्ठ अभियंता – ज्युनियर इंजिनिअरमध्ये मेकॅनिकलसाठी 116 जागा, इलेक्ट्रिकलसाठी 116, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 58, विभागीय उमेदवारसाठी 32 जागा आहेत.)

वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत

संपूर्ण महाराष्ट्रात ही भरती होत आहे.

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2002

तपशील – www.mahagenco.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Advt. No. 10/2022 या लिंकवरची जाहिरात डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (UCIL)

पोस्ट – अप्रेंटिस (यात फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, सुतार, प्लंबर यांचा समावेश आहे.)

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI

एकूण जागा – 239

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

तपशील – ucil.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर jobs वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

SAMEER (सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च)

पोस्ट – निम्न श्रेणी लिपिक, ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता – निम्न श्रेणी लिपिक पदासाठी 12वी उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि., ड्रायव्हर पदासाठी 10वी उत्तीर्ण, हलके वाहन चालक परवाना, 5 वर्षांचा अनुभव, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी 10वी उत्तीर्ण

एकूण जागा – 7 (यात निम्न श्रेणी लिपिक पदासाठी 4 जागा, ड्रायव्हरसाठी 2 जागा, मल्टी टास्किंग स्टाफसाठी 1 जागा आहे.

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

नोकरीचं ठिकाण – मुंबई

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2022

तपशील – www.sameer.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातली लिंक स्क्रोल होताना दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

Tags: #job

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group