• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चार मुलीनी तरुणाला चारचाकीत बसवत दारू पाजली अन केले धक्कादायक कृत्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 24, 2022
in क्राईम, राज्य
0
चार मुलीनी तरुणाला चारचाकीत बसवत दारू पाजली अन केले धक्कादायक कृत्य
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२

नेहमी प्रेम प्रकार असो कि एकतर्फी प्रेम असो अशा विविध प्रकरणात स्त्रीवर अत्याचार होत असल्याची घटना समाजात सातत्याने पाहायला मिळत असतात, पण या प्रकरणात जरा वेगळे आहे. यात चार मुलीनी रात्रीच्या वेळी एका तरुणाला चारचाकी गाडीत बसवत त्याला दारू पाजून रात्रभर त्याच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशी कबुलीच त्या तरुणाने दिली आहे.

पंजाबमधील एक अपहरण आणि लैंगिक शोषणाची एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळं पंजाब हादरले आहे. जालंधरमधील एका लेदरच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, कारमधून जाणाऱ्या चार मुलींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला दारू पाजवून त्याच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार केला असल्याचे त्याने सांगितले आहे.

त्याच्यावर मुलींनी अत्याचार केला असला तरी त्या व्यक्तीने अजून पोलिसात तक्रार दाखल केली नाही. या घटनेतील ज्या व्यक्तीवर अत्याचार झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या प्रकरणातील व्यक्ती ही लेदर फॅक्टरीत काम करणारी आहे. ती कामावरुन घरी जात होता. त्यावेळी पांढरी कार त्याच्याजवळ येऊन थांबली, त्या कारमध्ये चार मुली होत्या. त्यातील एका मुलीने चिठ्ठी काढून त्याला पत्ता विचारण्याचे नाटक केले. त्यावेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यात कसली तरी पावडर फेकण्यात आली. त्यानंतर मात्र त्याला समोरचं दिसयाचच बंद झाले. त्यानंतर मात्र तो बेशुद्ध झाला. त्या अवस्थेत त्याला कारमध्ये बसवले आणि त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याचे हात पाय बांधले गेले. त्या चार मुलींनी अति मद्यप्राशन केले होते, त्यानंतर त्या व्यक्तीला अज्ञात स्थळी घेऊन जाऊन त्यालाही जबरदस्तीने दारु पाजण्यात आली. त्यानंतर तो नशेत असतानाच त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याच अवस्थेत त्याचे डोळे बांधून त्या मुलींनी त्याला पुन्हा लेदर फॅक्टरीच्ंया गेटसमोर आणून टाकले. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला आहे.त्याने सांगितले की, त्या चार मुली चांगल्या घरातील दिसत होत्या. कारण त्या चौघीही इंग्रजी आणि पंजाबी भाषेत बोलत होत्या. या घटनेबाबत त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना ही घटना सांगितली. ही घटना माध्यमांना समजली तेव्हा तुम्ही पोलिसात तक्रार का केली नाही. असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार करु नये अशी विनंती करण्यात आली होती.

Tags: #driking.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !
क्राईम

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !
क्राईम

तरुणाचा चॉपरने खून, जळगावात पोलिसांनी काढली संशयिताची धिंड !

March 26, 2026
marhan
क्राईम

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर जखमी !

March 26, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चिंचोलीजवळ भीषण अपघात : दुचाकींच्या समोरासमोर धडकेत कामगाराचा मृत्यू; दोन जखमी !

March 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीवर एसीबीची कारवाई; महसूल विभागात खळबळ !

March 26, 2026
भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

भुसावळात जयिष्णू मेडिकल /आयआयटी गुरुकुल’चा भव्य शुभारंभ; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे पर्व सुरू

March 26, 2026
मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

मनसेचे संपर्क अध्यक्ष गजानन राणे २८ रोजी जळगाव दौऱ्यावर; जळगांव येथे जिल्हा बैठक !

March 26, 2026
चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

चर्चा नको, थेट संपवून टाका ; संभाजी भिडे गुरुजींचे विधान !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group