• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : चुलत बहिणीने साडे पाच वर्षीय बहिणीवर केले ब्लेडने वार ; आईने दिली फिर्याद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2022
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : चुलत बहिणीने साडे पाच वर्षीय बहिणीवर केले ब्लेडने वार ; आईने दिली फिर्याद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २८ नोव्हेंबर २०२२

चुलत बहिणीने साडे पाच वर्षीय बहिणीवर ब्लेडने वार करीत खून केल्याची धक्कादायक घटना दि २८ सोमवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास जालना शहरातील चौधरीनगरात घडली. हा खून चुलत बहिणीेने केल्याचा संशय असून पोलिसांनी अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी कि, जालना शहरातील मंठा रोडवर असलेल्या चौधरी नगर भागात साडेपाच वर्षीय ईश्वरी रमेश भोसले ही आपल्या काकाकडे शिकण्यासाठी राहत होती. तिचे आई वडील घनसांवगी तालुक्यातील गुंज येथे राहत असल्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी ईश्वरीला गणेश भोसले यांच्याकडे ठेवले होते. दि २८ रोजी सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास काकाच्या राहत्या घरी तिसऱ्या मजल्यावर राहणारी ईश्वर ही अंघोळीसाठी गेली. याच वेळी तिची चूलत बहिणी ही अंघोळीसाठी गेली. मात्र, बाथरूमचा दरवाजा उघडण्यास कोणी तयार नसल्याने काकू मिरा गणेश भालेराव यांनी बाथरूमचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. त्यानंतर मिरा भालेराव यांच्या पंधरा वर्षीय मुलीने बाथरूमचा दरवाजा उघडला. बाथरूममध्ये रक्ताने माखलेली ईश्वरी दिसून आली. तिच्या दोन्ही हातावर आणि गळ्यावर ब्लेडच्या खोलवर जखमा झाल्याचे दिसून आले. शिवाय पंधरा वर्षीय मुलीच्या कपड्यावर ही रक्तासह हाताच्या बोटांवर ही रक्त दिसून आले. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ईश्वरला मंठा चौफुली येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी वाडते यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाय पोलिसांनी १४ वर्षीय चुलत बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साडेपाच वर्षीय ईश्वरी हिचा ता. ११ जून २०२२ रोजी शाळेत प्रवेश झाला होता. शाळेत प्रवेश घेताना काका काकूच सोबत होत्या. ईश्वरी ही अत्यंत शांत आणि आज्ञाधारक होती. आधार कार्डनुसार तिची जन्मतारीख ता.१० जून २०१७ असल्याची माहिती स्वरूप इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा तोटे यांनी दिली आहे.

आईनेच दिली मुलीच्या विरोधात फिर्याद…
स्वतः कडे राहणाऱ्या पुतणीची हत्या झाल्यानंतर मिरा गणेश भा यांनी या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही फिर्याद स्वतःच्या मुली विरोधात आईनेचं फिर्याद दिली. खून केल्यानंतर सांशिताने बाथरूममध्ये पाणी टाकून स्वच्छता केली आहे. तसेच कपडे ही बदल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, घरात कपडे बदलल्यानंतर रक्ताने भरलेल्या पायाची ठसे जागोजागी दिसून आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

Tags: #criem

Related Posts

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ
क्राईम

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !
राज्य

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026
ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !
राज्य

ऐतिहासिक विजय; महाराष्ट्रात जल्लोषासोबत काही शहरांत हिंसाचार आणि तणाव !

March 9, 2026
पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !
क्राईम

पुन्हा हॉटेल व्यावसायिकाने संपविले आयुष्य : सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख !

March 9, 2026
माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !
क्राईम

माणुसकीचा थरारक क्षण, दुर्दैवी शेवट : मुलांना वाचवताना दोन जण बुडाले !

March 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group