• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

प्रतापगडावर शिवप्रेमींचा जल्लोष ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 30, 2022
in राज्य, सामाजिक
0
प्रतापगडावर शिवप्रेमींचा जल्लोष ;  विविध कार्यक्रमांचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३० नोव्हेबर २०२२

आज शिवप्रतापदिनानिमित्त प्रतापगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रतापगडाला फुले व भगव्या झेंड्यांनी सुशोभित करण्यात आले आहे. असंख्य शिवप्रेमी ढोल-ताशांच्या गजरात प्रतापगडावर दाखल होत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रतापगड भगवेमय झाले आहे. येथील कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रतापगडावर दाखल झाले आहेत.

इतिहासाच्या अनेक घटनांची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर आज बुधवारी 30 नोव्हेंबर तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त प्रतापगडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गडावर आकर्षक विद्युत रोषणाईसह या वर्षीचे वेगळे आकर्षण हे लेझर शोचे असणार आहे. या लेझर शोमधून छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक पैलू पाहायला मिळणार आहेत. याची यशस्वी चाचणी मंगळवारी रात्री किल्ले प्रतापगडावर घेण्यात आली. या वेळी अनेक शिवभक्त उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या गाथांमधील एक दिवस म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला आफजल खानाचा केलेला वध. याच शौर्याचा दिवस म्हणून आज तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन म्हणून प्रतापगडावर साजरा केला जातो. आज शिवरायांची प्रतिकृती असलेली पालखी देवीच्या मंदिरातून अश्वरुढ असलेल्या गडावरच्या शिवरायांच्या पुतळ्यापाशी जाते. या पालखी सोहळ्यास मुख्यमंत्री, उपमुख्यंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री सहभागी असणार आहेत. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे.

Tags: #shivpratapdin

Related Posts

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”
जळगाव

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद
जळगाव ग्रामीण

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !
जळगाव ग्रामीण

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !
जळगाव ग्रामीण

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group