• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाळू माफियांचा आव्हाण्यात हैदोस !

हॉटेल चालकाला मारहाण : पल्बिक मारच्या भीतीने तिघांना खोलीत कोंडले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 5, 2022
in क्राईम, जळगाव
0
वाळू माफियांचा आव्हाण्यात हैदोस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ५ डिसेंबर २०२२

आव्हाणे परिसरातील एका हॉटेलवर दारूविक्री होत नसल्याचे सांगितल्यावरून वाळूमाफियांशी साटेलोटे असणाऱ्या तिघांनी वाद घातला. हॉटेलची मोडतोड करीत तिघांनी प्रचंड हैदोस घातला, तसेच हॉटेल मालक किरण छगन पाटील यांच्यासह त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या आव्हाणेकरांकडून धुलाई होईल, या भीतीने तिघांना काही जणांनी कोंडून ठेवल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला.

शिवकॉलनीतील एका जीम ट्रेनरसह तिघे जण चोपड्याहून जळगावला जात होते. आव्हाणे फाट्यावर असलेल्या एका हॉटेलवर ते थांबले. तिघांनी आधीच दारू रिचवलेली होती. त्यातच त्यांनी हॉटेल चालकाकडे दारूची मागणी केली. त्याला नकार दिल्याने तिघांनी वाद घातला. तेव्हा तिघांनी हॉटेलमध्ये धुडगूस घातला. टेबल-खुर्च्याची मोडतोड करीत हॉटेल मालक किरण छगन पाटील यांनाही मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या हॉटेलमधील दोघा स्वयंपाकींनाही मारहाण केली.

हा प्रकार पाहून परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले. संतप्त ग्रामस्थ तिघा मद्यप्रेमींच्या धुलाईसाठी सरसावले. मात्र, काहींनी तिघांना एका रूममध्ये कोंडले आणि पोलिसांना घटना कळविली. त्यानुसार तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक कुंभार व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तिघांना ताब्यात घेत त्यांना तालुका पोलिस स्टेशनला आणले. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Related Posts

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !
जळगाव

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group