• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2022
in जळगाव, सामाजिक
0
दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव :प्रतिनिधी

एका बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सिनेमागृहात काश्मीर फाईल बघितल्यानंतर जे समाजविघातक वक्तव्य देऊन दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना जळगाव येथे घडली असून त्या घटनेला जबाबदार असलेल्या संस्थेला, महिलेला व समाज माध्यमाच्या प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सोबतच एका रिक्षा ग्रुप वर अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या बाबत आपत्तीजनक अशी पोस्ट व्हायरल केली होती. त्या रिक्षा ग्रुपच्या एडमिनला, प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला अजामीन पात्र कलमानुसार कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी जळगाव शहरातील सर्वधर्मीय, राजकीय व सामाजिक संघटना द्वारे जिल्हा दंडाधिकारी व पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे करण्यात आली.

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल फोरमच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे, वंचित आघाडीच्या नसरुल फातेमा, जनक्रांती मोर्चाचे संस्थापक मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाचे भरत कर्डीले, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, जन क्रांतीचे वाल्मीक सपकाळे, छावा युवा मराठा महासंघाचे अमोल कोल्हे, मानियार बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारूक शेख, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल मजहर पठाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महानगराध्यक्ष मुजीब पटेल, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष अहमद शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चाँद, वहिदत ए इस्लामीचे डॉक्टर जावेद शेख, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाचे जकी पटेल, एम्स चे अतिक शाह, समाजवादी पार्टीचे प्रदेश सचिव प्रतिनिधी शकील बागवान, शिकलगार बिरादरीचे मुजाहिद खान, ईदगाह ट्रस्टचे अनिस शाह,काँग्रेसचे अमजद पठाण, रिक्षा युनियनचे असलम शेख आदींची उपस्थिती व स्वाक्षरी होती.

Related Posts

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 29, 2026
धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !
क्राईम

धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !

March 29, 2026
मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !
क्राईम

मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !

March 29, 2026
जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश
जळगाव ग्रामीण

जळगावात गॅस-इंधन पुरवठ्याची पाहणी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे कठोर निर्देश

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group