• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष अन् पाच वर्षे अत्याचार : जळगावात धक्कादायक घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ नोव्हेंबर २०२६

सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे अमिष दाखवत जळगावातील ३० वर्षीय महिलेवर कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाने अत्याचार केला. सन २०२० ते २०२५ या दरम्यान तो जळगावात महिलेसोबत राहत असतांना घडला. अत्याचारातून तीन वर्षांपुवी मुलगी झाली आहे. तरुण गावी निघून जात असल्यामुळे त्याने लग्नास नकार दिला. त्यावरून रोहन सुनील गारुंगे (रा. इचलकरंजीत, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध दि. २० नोव्हेंबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील ३० वर्षीय महिलेची रोहन गारुंगे याच्याशी सन २०२० मध्ये फेसबुकद्वारे ओळख झाली. त्यानंतर मैत्री होऊन त्याचे रुपांतर प्रेमात झाले. संशयित रोहन गारुंगे हा तरुण महिलेला भेटण्यासाठी जळगावात आला आणि त्याने आपण अविवाहित असल्याचे त्याने सांगत लग्नाचे अमिष दाखविले. तेव्हापासून म्हणजेच सन २०२० पासून ते २०२५ पर्यंत तो महिलेच्या घरी तिच्यासोबत राहिला. त्यादरम्यान त्याने महिलेवर पाच वर्ष अत्याचार केला. त्यातून महिला गर्भवती होवून तीने सन २०२३ मध्ये मुलीला जन्म दिला असून ती सद्या तीन वर्षांची आहे.

मुलगी तीन वर्षाची झालेली असतांना महिलेने गारुंगे याला लग्नाविषयी विचारणा केली, मात्र तो नेहमी वेगवेगळे कारणे देत गावी निघून गेला होता. महिलेने अधिक चौकशी केली असता सदर तरुणाचे लग्न झाल्याचे व त्याला मुले असल्याचे समजले. महिलेने लग्नासाठी तरुणाशी वारंवार संपर्क साधून विचारणा केली. त्यानंतर त्याने महिलेचा मोबाइल क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकला. या प्रकरणी महिलेने दि. २० नोव्हेंबर रोजी रामांनद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहन गारुंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक संजय तडवी करत आहेत.

Related Posts

तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!
जळगाव ग्रामीण

तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

November 21, 2026
वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !
क्राईम

वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !

November 21, 2026
ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !

November 21, 2026
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण
जळगाव ग्रामीण

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच प्रोग्राम अंतर्गत ५० कोटी रुपयांच्या कर्जांना मंजुरी आणि वितरण

November 20, 2026
गावठी दारूचा धंदा उघड; फत्तेपूर पोलिसांची कारवाई, ४ जणांविरुद्ध गुन्हे
क्राईम

गावठी दारूचा धंदा उघड; फत्तेपूर पोलिसांची कारवाई, ४ जणांविरुद्ध गुन्हे

November 20, 2026
मन्यारखेडा नंदनवन प्रकल्पात ३,१३१ वृक्षांचे रोपण; संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!
जळगाव

मन्यारखेडा नंदनवन प्रकल्पात ३,१३१ वृक्षांचे रोपण; संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

November 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष अन् पाच वर्षे अत्याचार : जळगावात धक्कादायक घटना !

November 22, 2026
तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

November 21, 2026
वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !

वर्षभरापासून जीवघेणा खड्डा : २० अपघातांनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष; नारळाचा ट्रक उलटला! !

November 21, 2026
ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !

ट्रॅक्टरवरील ताबा सुटला अन् थेट कालव्यात कोसळला; युवकाचा दुर्देवी मृत्यू !

November 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group