• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात जैन समाजातर्फे मूकमोर्चा ; तहसीलदारांना दिले निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 22, 2022
in जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
अमळनेरात जैन समाजातर्फे मूकमोर्चा ; तहसीलदारांना दिले निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

सकल जैन समाजाचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र सम्मेद (झारखंड) शिखरजी या स्थळाला केंद्र शासनाने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्याऐवजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे या मागणीसाठी अमळनेर येथील सकल जैन समाजातर्फे मूकमोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी बाजारपेठेत कळकळीत बंद देखील पाडण्यात आला.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सम्मेद शिखरजी (झारखंड), तसेच शत्रूंजय तीर्थ पालिताना व गिरनार तिर्थ (गुजरात) ही ठिकाणे सकल जैन समाजाची श्रद्धास्थान आहेत. मात्र झारखंड सरकारने या क्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याने तेथील पावित्र्य धोक्यात येऊ शकते, जैन धर्मीय या तिर्थक्षेत्रावर मोठ्या भक्ती भावाने दर्शनाला येत असतात. तरी शासनाने जैन धर्मियांच्या भावनांचा आदर करत लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी मुकमोर्चा काढण्यात आला. या वेळी सुभाष चौकातून मोर्चाला सुरवात करण्यात आली. पुढे स्टेट बँक-भागवत रोड बसस्थानक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयात आला. या वेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात समाजातील जेष्ठ, तरुण तसेच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी आचार्य भगवंत श्री जिनमणीप्रभूसुरीश्वर जी, प.पू.श्री सुर्यप्रभाश्रीजी,प.पू.श्री मधुरीमाश्रीजी तसेच मोर्चात शितलनाथ जैन संघाचे अध्यक्ष महेंद्रलाल कोठारी, स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष दीपचंद खिंवसरा, दादावाडी जैन संघाचे अध्यक्ष संजय गोलेच्छा, ओसवाल जैन संघाचे अध्यक्ष घेवरचंद कोठारी, गिरुवाजी पार्श्वनाथ जैन संघाचे अध्यक्ष डॉ. किशोर शहा, दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जैन, भारतीय जैन संघटना खानदेश विभागाचे अध्यक्ष विनोद खिंवसरा, शिरसाळे दिगंबर जैन संघाचे अध्यक्ष उपेंद्र जैन, खाशि मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जैन, प्रकाश शहा, मदनलाल ओस्तवाल, आणि सर्व जैन समाज बांधव सहभागी होते.

Related Posts

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान
क्राईम

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !
क्राईम

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक; खडकी बुद्रुकच्या तरुणाचा मृत्यू

March 5, 2026
गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

गिरणा नदीत बुडून कष्टकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

March 5, 2026
तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

तरसोद फाट्याजवळ ‘हॉटेल सावन’ला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

March 5, 2026
भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

भुसावळातील जाम मोहल्ल्यात गॅस गळतीने हॉटेलला भीषण आग !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group