• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

आरोग्य शिक्षणाची सांगड शालेय शिक्षणाशी घालावी – डॉ. जगदीश पाटील

महाराणा प्रताप विद्यालयाचे गोजोरे येथे समाजसेवा शिबीर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आरोग्य शिक्षणाची सांगड शालेय शिक्षणाशी घालावी – डॉ. जगदीश पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २६ डिसेंबर २०२२

वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. तसेच परिसराची स्वच्छता न केल्यास रोगराई येऊ शकते. त्यामुळे शहरातील स्वच्छतेबरोबरच गावांमधील स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. याकरिता आरोग्य शिक्षणाची सांगड शालेय शिक्षणाशी घातल्यास आपले जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.

भुसावळ येथील महाराणा प्रताप विद्यालयाचे एकदिवशीय समाजसेवा शिबिर तालुक्यातील गोजोरे येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडले. या शिबिराच्या समारोपाप्रसंगी डॉ. पाटील यांनी ‘स्वच्छता काळाची गरज’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वच्छता, धार्मिकता व शिक्षण या त्रिसूत्रीची सांगड घातली. यावेळी मुख्याध्यापक सुरेश शिंदे, पर्यवेक्षक नारायण घोडके, समाजसेवा शिबिर प्रमुख कैलास गायकवाड व योगेश जोशी तसेच सहकारी शिक्षक नितीन धुंदे, वैभव पुराणिक, राजेश कुळकर्णी, सुरेखा चौधरी, रजनी चौधरी, आशिष सैतवाल, सुधीर भोळे यांची उपस्थिती होती. डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, भारतात सुमारे सात लाख खेडी असून त्यांचा विकास झाला तरच भारताचा विकास झाला असे म्हणता येईल. त्यामुळे खेड्यांनी जगण्याबरोबर शक्तिशाली व समृद्ध होण्याची गरज आहे. कोणतेही काम कमी प्रतीचे न समजता श्रमाची प्रतिष्ठा जोपासवी. कारण श्रमाचे महत्त्व संपत्तीपेक्षाही मोठे आहे. श्रम व स्वावलंबनातून स्वतःला सुखी करता येते. आरोग्य शिक्षणाबरोबरच शिक्षणाकडेही लक्ष देऊन त्यांचा सुरेख संगम साधावा, असेही ते म्हणाले. मुख्याध्यापक सुरेश शिंदे म्हणाले की, एकदिवशीय समाजसेवा शिबिरात महाराणा प्रताप विद्यालयातील सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यांनी भुसावळ येथून सायकलीने गोजोरे जिल्हा परिषद शाळेत येऊन शाळा व गावाची स्वच्छता केली. तसेच गावातील मंदिरांची स्वच्छता करून मंदिरांच्या कळसावर नवीन झेंडे लावले. दुपारच्या सत्रात विविध विषयांवर गटचर्चा घेऊन विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिबिराविषयीचा अनुभव सुदर्शन वानखेडे व शिवतेज गिरणारे यांनी व्यक्त केला. कैलास गायकवाड व राजेश कुळकर्णी या शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून शिबिरातील महत्त्वपूर्ण बाबींचा उल्लेख केला. सूत्रसंचालन सुरेखा चौधरी यांनी तर आभार योगेश जोशी यांनी मानले. शिबिराला गोजोरेचे सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळा व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Posts

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड
जळगाव

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !
जळगाव

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !
क्राईम

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !
क्राईम

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

‘झगा मगा मला बघा’चा जलवा; मनपा सभागृहात कामाऐवजी प्रसिद्धीची धडपड

March 31, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

भोंदू अशोक खरात प्रकरणावर अंनिस आक्रमक : जळगावात दिले निवेदन !

March 31, 2026
सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

सप्तशृंगी पदयात्रेत दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय जिल्ह्यातील भाविकाचा मृत्यू !

March 31, 2026
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

धावत्या रेल्वेसमोर झोकून देत व्यावसायीकाने संपविले जीवन !

March 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group