• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जुलै २०२६ 

विक्रीसाठी परराज्यातून आणलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू साठवून ठेवलेल्या घरावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहहून ६१ हजार ६६४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई दि. २९ जून रोजी रात्री ११ वाजता शनिपेठ परिसरात करण्यात आली. या प्रकरणी रिजवान चाहत अली, रिहान चाहत अली, चाहत अली (सर्व रा. गंगुबाई शाळेजवळ, शनिपेठ) या तीन जणांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील शनिपेठ परिसरातील गंगुबाई शाळेजवळील एका घरात प्रतिबंधीत पानमसाला, तंबाखू, सुगंधित सुपारी विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अमोल कैलास जगताप यांनी शनिपेठ पोलिसांना मदतीसाठी कळविले. त्यानुसार पोलिस निरीक्षक विशाल जायस्वाल यांनी उपनिरीक्षक नितीन पाटील, पोकॉ काजोल सोनवणे यांच्यासह संबंधित ठिकाणी पोहचले व घरावर छापा टाकला. पथकाला बघताच साठेबाजी करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, पथकाने घरातील महिलांना त्यांचे नावे विचारले व घरात पाहणी केली. तेथून पानमसाला, सुगंधित तंबाखू असा एकूण ६१ हजार ६६४ रुपयांचा साठा जप्त केला.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमोल जगताप यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिजवान अली, रिहान अली, चाहत अली या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

या कारवाईदरम्यान अन्य राज्यातून पानमसाला, तंबाखूची चोरटी वाहतूक करून जळगाव शहरात पुरवठा करणाऱ्याचे नाव समोर आले आहे. त्याविषयीदेखील फिर्यादीत नमूद करण्यात आले असून त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group