• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
धरणगावच्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : विनोद रोकडे

येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि द्वितीय स्नेहसंमेलन कार्यक्रमात उत्कृष्ट असे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. सुकमल लॉन्स येथे सकाळी वार्षिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कला वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजचे प्राचार्य डॉ. के. एम. पाटील सर होते. तर प्रमुख अतिथी कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. ए डी वळवी सर, पीएसआय संतोष पवार सर, सी. ओ. अर्बन बँक सुशील गुजराती सर, समाजसेवक सुनील चौधरी सर उपस्थित होते. यावेळी शाळेचे चेअरमन आनंदराव पवार सर, वाईस चेअरमन मालती ताई पवार मॅडम, प्राचार्य वैशाली नितीन पवार मॅडम उपस्थित होत्या.

गतवर्षी ज्या विविध स्पर्धा झाल्या त्यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शाळेच्या प्राचार्य यांनी गतवर्षी शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा आढावा सांगितला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहजीब खाटीक मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली जैन मॅडम यांनी केले. संध्याकाळी एरंडोल रोडवरील सुकमल मंगल कार्यालयामध्ये शाळेचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारात कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी सिनेट सदस्य एन एम यू डी. आर. पाटील सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प.रा. हायस्कूल सोसायटीचे चेअरमन डॉ. ए.के. कुलकर्णी सर, सोसायटीचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे सर, सोसायटीचे संचालक अजय शेठ पगारिया, मा. नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, लोकमत रिपोर्टर भगीरथ माळी सर, मुस्ताक बोहरी सर, खुजेमा बोहरी मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्राचार्य वैशाली नितीन पवार मॅडम आणि शाळेचे संचालक नितीन पवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे शीर्षक भारत की सर असे ठेवण्यात आले होते गणेश वंदना करून कार्यक्रमास सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर वृत्त सादर करून दाद मिळविले नृत्याचे दिग्दर्शन कल्याणी पाटील मॅडम यांनी केले.

कार्यक्रमास अतुल पवार सर, रूपाली पवार मॅडम, इंद्रजीत पाटील सर, हर्षल पाटील सर विराजमान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहजीब खाटीक मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्य वैशाली पवार मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी हितेश पवार, चैताली पवार, कृष्णा पवार, राजेश आफरे, स्नेहल भाटिया, उज्वल महाले, संकेत भंडारी, छाया पाटील मॅडम, सिमरन खाटीक मॅडम, मृणाली सोनवणे मॅडम, शुभांगी पाटील मॅडम, शीला चौधरी मॅडम, वैशाली जैन मॅडम, पूजा चौधरी मॅडम, अंकिता पवार मॅडम, राधा भंडारी मॅडम, तीलोचना बडगुजर मॅडम, कमलेश्वरी मॅडम, माधुरी पाटील, राखी भागवत, कला वाणिज्य विज्ञान कॉलेजचे एनसीसी चे विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.

Related Posts

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार अन थेट आता तुरुंगात !

July 2, 2026
“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”
जळगाव

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group