• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राष्ट्रसंत अवमान प्रकरण : संशयिताला तात्काळ अटक करा

समाजाने दिले जिल्हाधिकारी मित्तल यांना दिले निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
राष्ट्रसंत अवमान प्रकरण : संशयिताला तात्काळ अटक करा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २६ डिसेंबर २०२२

अमळनेर येथे झालेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या कोनशिलेच्या प्रतिमेस अज्ञात समजकंटकाने विटंबन केली असून सदरील अज्ञात इसमांला त्वरित अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल याना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे कि, अमळनेर येथील बस स्टैंड परिसरात असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या कोनशिला प्रतिमेस अज्ञात समाजकंटकाने दगड मारून विटंबन केलेमुळे सदरील अज्ञात इसमांला त्वरित अटक करण्यात यावी परिट धोबी समाजाचे आराध्य दैवत राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे जळगांव जिल्ह्यातील अमळनेर येथील बस स्टैंड परिसरात असलेल्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या कोनशिला प्रतिमेस अज्ञात समजकंटकाने दगड मारून विटंबन केलेली आहे. यामुळे समस्त परिट धोबी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. सदरील अज्ञात इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी. तर सदर ठिकण सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास त्याचा तपासकामी उपयोग करावा. अशा आशयाचे निवेदन दिले आहे. संबंधितावर कारवाई न झाल्यास समाजातर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने तातडीने याची दखल घेवून कारवाई करावी असे नम्र निवेदन करण्यात येत आहे.

निवेदनावर यांच्या आहे स्वाक्षऱ्या
महाराष्ट्र राज्य परिट धोबी समाज महासंघ सर्वभाषीक प्रदेश उपाध्यक्ष सुरेश ठाकरे, जळगांव जिल्हाध्यक्ष अरुण राऊत, प्रदेश सचिव शंकरराव निंबाळकर, दिपक बाविस्कर, श्याम वाघ, राजेंद्र सोनवणे, सर्जेराव बेडीसकर, अमर परदेशी, सागर सपके, राकेश वाघ, ईश्वर सोनवणे, जयंत सोनवणे, गणेश सपके, प्रशांत मांडोळे, मनोज निंबाळकर, किशोर सपके, प्रविण अहिरे, रघुनाथ भदाणे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group