• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पालकांनो पाल्याची तुलना करणे टाळा – अड विलास मोरे

स्वा. सै. ज. सु खडके प्राथमिक विद्यामंदिरात “शिवगंध २०२२” उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 28, 2022
in जळगाव, सामाजिक
0
पालकांनो पाल्याची तुलना करणे टाळा – अड विलास मोरे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

पालकांनो आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी करू नका. त्यांना मोबाईल पासून दूर ठेवून पारंपरिक खेळात गुंतवा असे प्रतिपादन साहित्यिक एडवोकेट विलास मोरे यांनी केले. ते  लोकशिक्षण मंडळ जळगाव संचालित, स्वा. सै. ज. सु. खडके प्राथमिक विद्यामंदिर, जळगाव. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ “शिवगंध २०२२” कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळा समिती चेअरमन सिंधुताई कोल्हे, पियुष कोल्हे, चिटणीस अवधूत पाटील का. उ. कोल्हे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गोसावी , व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांचे बँड पथकाच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान. . ऍड विलास मोरे साहित्यिक यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी मार्गदर्शन केले. तसेच शिवारायांच्या बालपणीची गोष्ट सांगितली. व विद्यार्थ्यांकडून ‘जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष करून घेतला.

पियुषभाऊ कोल्हे यांच्या हस्ते इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले “शिवप्रताप” या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्याध्यापक . संजय पाटील सर यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी शाळेच्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी तसेच शिक्षकांचा गौरव करण्यात आला. माता पालक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षिसे देण्यात आली.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित शिवारायांचा पाळणा, गोंधळ, अफजल खान वध पोवाडा, माय भवानी, राज्याभिषेक सोहळा, राज आल जिंकुनिया, इत्यादी कार्यक्रम सादर केले. पाहुण्यांनी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचे कोड कौतुक केले. याप्रसंगी विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.  राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम पाटील, व . शिला नारखेडे तसेच आभार . वंदना धुमाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बंधू-भगिनी तसेच माता पालक संघाच्या सर्व सदस्या यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर
जळगाव

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !
जळगाव

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026
जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !
जळगाव

जळगावचा नाट्यसूर्य : “संगीत समर्पण” नाटकास सांगलीत चार पारितोषिके !

March 5, 2026
अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट
क्राईम

अजित पवारांचा मृत्यू अपघात की कट?; ‘मर्डर’च्या आरोपाने राज्यात खळबळ ; लवांडेंचे ट्विट

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

राज्यसभेसाठी शिंदेंचे ‘धक्कातंत्र’? शिवसेनेकडून वाघमारेंचे नाव आघाडीवर

March 5, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

March 5, 2026
जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

जळगावातील दोन उड्डाण पुल होणार राष्ट्रीय महापुरुषांच्या नावावर : नगरसेविकेची महापौरांना मागणी !

March 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group