• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

टीव्ही अभिनेत्री रियाची गोळ्या घालून हत्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 29, 2022
in क्राईम
0
टीव्ही अभिनेत्री रियाची गोळ्या घालून हत्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २९ डिसेंबर २०२२

टीव्ही मनोरंजन विश्वात एका मागून एक मोठे धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची हत्या करण्यात आली आहे. मुळची झारखंडची असणाऱ्या रिया कुमारीचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील ती नेहमीच चर्चेत असते. तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

या घटनेनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ती पती प्रकाश कुमारसोबत प्रवास करत होती. दरम्यान काही अज्ञातांनी तिच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये तिचा मृत्यु झाला आहे. रियाच्या पतीकडून बळजबरीनं पैसे घेण्यासाठी त्या गुंडांनी झटापट केल्याचे दिसून आले आहे.पतीला गुंड मारहाण करत असतानाच त्या हल्लेखोराची गोळी रियाला लागली आणि त्यात तिचा मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकीकडे प्रसिद्ध अभिनेत्री तुनिशा शर्माचे प्रकरण वादात असताना त्यानंतर घडलेल्या रियाच्या हत्याकांडानं पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. झारखंड मध्ये राहणारी रिया कुमारी ही एक अभिनेत्री असून ती लोकप्रिय युट्युबर देखील आहे.

पश्चिम बंगालच्या एका हायवेवर ही थरारक घटना घडली आहे. रिया कुमारी ही तिच्या पतीसोबत कारनं प्रवास करत होती. त्यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवली. आणि त्यांनी रियाच्या पतीकडे पैशांची मागणी केली. यावेळी त्यांची बाचाबाची झाली. त्यांच्यातील वाढता वाद पाहून रियानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. गुंडांनी रियाच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना काही करुन पैसे हवे होते. नाहीतर ते जीवे मारण्याची धमकीही देत होते. त्याचवेळी रियानं पतीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असता गुंडांनी तिच्यावर हल्ला केला. त्या गोळीबारात रिया जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दीड वर्षाची मुलगीही कारमध्ये होती.

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !
जळगाव

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group