• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाचोरा हादरलं : भरदिवसा घरात वृद्धाला बांधून ठेवत दरोडा !

५ लाखांची रोकड तर ३ तोळे सोने घेऊन दरोडेखोर पसार ; घटनास्थळी पोलीस दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 29, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
पाचोरा हादरलं : भरदिवसा घरात वृद्धाला बांधून ठेवत दरोडा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २९ डिसेंबर २०२२

पाचोरा तालुक्यातील दुसखेड्यात गुरुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान सुमारे ३० ते ३५ वर्षाच्या इसमाने घरात घुसून ८७ वर्षाच्या वृद्धाला हातपाय बांधून चाकुचा धाक दाखवत त्यास जीवे मारण्याची धमकी देत कपाटातील सुमारे ३ तोळे सोने व ५ लाख रुपये रोख लांबविल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे सह पाचोरा येथील पोलीसांची तुकडीने पंचनामा करुन चोरट्याचा माग काढण्यासाठी डॉग स्कॉट व फिंगरप्रिंट तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते.

सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरापासून जवळ असलेल्या दुसखेडा गावी रविंद्र एकनाथ पाटील यांचे ८७ वर्षाचे वडील एकनाथ पांडू पाटील हे ऐकटे घरी असतांना दुपारी एक वाजेच्या दरम्यान ३० ते ३५ वर्षाचा पुरुष तोंडाला रुमाल, चष्मा, हातात हात मोजे परिधान केलेल्या अवस्थेत घरात घुसला व घरातील एकट्या असलेल्या ८७ वर्षाच्या एकनाथ पाटील याना चाकुचा धाक दाखवून मागच्या खोलीत नेले. व त्याठिकाणी एकनाथ पाटील यांच्या तोंडाला रुमाल बांधत हात, पाय देखील बांधत जीवे मारण्याची धमकी देऊन पलंगावर धकलुन दिले. दरम्यान कपाटातील सुमारे ५ लाख रुपये रोख व ३ तोळे सोने घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला. सद्यस्थितीत शेतीचे कामे सुरू असल्याने रविंद्र पाटील व त्याचा मुलगा शेतात गेला होता तर त्याची पत्नी व सुन गावात पापड लाटण्यासाठी गेली असतांना दुपारी एक वाजता घरी कुणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने भरदिवसा दरोडा टाकला.

घटनास्थळी पोलीस पथक दाखल

घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, बीट हवालदार मुकुंद परदेशी, पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील, निलेश गायकवाड सह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करत घटनाक्रम जाणुन घेतला. यावेळी जळगांव येथील फिंगरप्रिंट तज्ञ आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान डाॅग स्टाॅड मधील डाॅग ने घरापासुन काही अंतरा पर्यंतच मागोवा दाखविला. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group