• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

रेल्वे स्टेशनसह शहरात माजवीत होता दहशत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 30, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

शहरात अनेक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार हा रेल्वेत आणि स्टेशनवर हि गुन्हे केले आहे. गांधलीपुरा भागातील पुलाखाली महिलांना चाकू दाखवताना राहुल पंढरीनाथ पाटील ऊर्फ रामजाने याला अमळनेर पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे.
अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा कुविख्यात गुन्हेगार रामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील हा अमळनेर शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा असुन त्याचेवर या पुर्वी नंदुरबार जिआरपी (अमळनेर लोहमार्ग दुरक्षेत्र) येथे जबरी चोरी, लुटमारीचे, सरकारी नौकरावर हल्ला खंडणी तसेच जिवानिशी ठार मारणे असे गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. तसेच मिळालेल्या माहीतीवरून तो चाकु सुरे ताब्यात बाळगुन रेल्वेतील प्रवास करणारे तृतीयपंथी याचेंवर त्याचे साथीदारासह दहशत करुन त्याचे कडुन जबरदस्तीने प्रत्येकी १ हजार रुपयाची हप्ता वसुली करणे, प्लेटफार्मवरती प्रवाश्याकडुन जबरीने पैसे हिसकावण्याचा सवईचा आहे.

त्याने दिनांक २० डिसेंबर रोजी रात्री अमळनेर शहरातील रेल्वे प्लेटफार्मवर सचिन पाटील (वय २२) रा. शिवशक्ती चौक यास चाकु मारुन मोबाईल हिसकावुन नेला होता बाबत फिर्याद वरुन त्याचे विरुद्ध नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला जिवेठार मारण्याचा व जबरी चोरीचा गुन्हा नोंद होता. सदर गुन्हयात तो वान्टेड होता.

दिनांक २९ डिसेंबर रोजी पो.नि.विजय शिंदे यानां मिळालेल्या गोपणीय बातमी नुसार दुपारच्या सुमारास अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील मामाजी व्यायाम शाळा जवळ सार्व जागी इसम राहुल उर्फ रामजाने पंढरीनाथ पाटील वय २५ रा. बंगाली फाईल अमळनेर हा विना परवाना एक धार पात्याचा अनुकुचीदार स्टिलचा मोठा चाकु हातात घेवुन दहशत माजवित असताना मिळुन आल्याने त्यास अमळनेर पोलीस स्टेशनचे पोनि विजय शिंदे यानीं तसेच त्याचे पथकातील पोलीस अमंलदार यानी जिवाची पर्वा न करता मोठ्या शिताफीने पकडले असुन त्याचे विरुध्द पोकाँ निलेश मोरे अमळनेर पोस्टे यानी फिर्याद दिलेवरुन अमळनेर पोस्टे ला भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह म.पो. का. क.135 अन्वये गुन्हा दाखल झाला असुन रामजाने पाटील यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपीताचा अभिलेख पाहता तो नंदुरबार जिआरपी अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असुन उपरोक्त नमुद गुन्हयाचा तपास पोहेका कपिलदेव पाटील हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय शिंदे यानी स्वता समक्ष त्याचे पथकातील अमलदार पोउपनि अनिल भुसारे, पोहेका सुनिल हटकर, पोहेकॉ किशोर पाटील, पोना रविंद्र अभिमन पाटील, पोना.शरद पाटील, पोना.दिपक माळी यानी केली

Related Posts

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!
जळगाव ग्रामीण

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !
जळगाव

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026
भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !
क्राईम

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

August 15, 2026
रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला
जळगाव

रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला

August 15, 2026
मुक्ताईनगरात खळबळ : १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू !
क्राईम

मुक्ताईनगरात खळबळ : १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू !

August 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026
भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

August 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group