• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

चुंचाळे विद्यालयात ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप

मोहरद येथिल शिक्षणाधिकारी राजु तडवी यांचे दातृत्व

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2023
in जळगाव ग्रामीण, तंत्रज्ञान, सामाजिक
0
चुंचाळे विद्यालयात ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप
Share on FacebookShare on Twitter

धानोरा : प्रतिनिधी

यावल तालुक्यातील चुंचाळे येथिल श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी व १२ वी च्या ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप करण्यात आले.सदर अपेक्षित हे मुंबई येथे शिक्षणाधिकारी म्हणुन कार्यरत मोहरद येथिल राहीवाशी राजु अमिर तडवी यांच्याकडून मिळाले.मोफत अपेक्षित मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन आला.

चुंचाळे विद्यालयात दि ३१ रोजी इयत्ता दहावी चे ५०,बारावी चे ६५ असे एकुण ११५ विद्यार्थ्यांना मोफत अपेक्षित संच वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव जगन्नाथ कोळी यांच्या हस्ते विद्यार्थांना वाटप करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक डी बी मोरे,एम पी पाटील,एम आर चौधरी,एस एन चौधरी,एन जे पाटील,पी एस सोनवणे,प्रा शारदा चौधरी,प्रा राकेश अडकमोल,प्रा जमिला तडवी,वसतीगृह अधिक्षक चंद्रकांत चौधरी,चौकीदार योगेश सोनवणे,कर्मचारी रविंद्र पाटील,कैलास धनगर,पालक आदी उपस्थित होते.दरम्यान शिक्षणाधिकारी राजु तडवी यांना विद्यालयातील उपशिक्षक प्रशांत सोनवणे यांनी सामाजिक कार्यकर्ते रमजान तडवी यांना संपर्क करुन अपेक्षित मोफत उपलब्ध करुन दिले.विद्यार्थांना अपेक्षित मोफत मिळवून दिल्याबद्दल संस्थेकडून सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.
सुत्रसंचलन संजय गोसावी,आभार सुधिर चौधरी यांनी केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

अपेक्षित मोफत मिळाल्याने विद्यार्थांमध्ये आनंद
वर्षभर अभ्यास केल्यानंतर ही अपेक्षित संच बोर्ड परीक्षेला विकत घ्यावे लागते.महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी यापासुन वंचित राहत असतात.म्हणुन विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक प्रशांत सोनवणे यांनी मोहरद येथिल सामाजिक कार्यकर्ते रमजान तडवी,प्रथम लोकनियुक्त सरपंच अंजुम रमजान तडवी यांना संपर्क साधुन मुंबई येथिल शिक्षणाधिकारी राजु तडवी यांच्याकडून सर्व विद्यार्थांना अपेक्षित मोफत मिळवून दिले.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group