• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“द… दारूचा नव्हे तर द… दुधाचा..!” ;  आ.मंगेश चव्हाण यांचा आदर्श उपक्रम

थर्टी फर्स्टच्या रात्री "दुध पार्टी" करून दिला तरुणाईला व्यसनमुक्तीचा संदेश..!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 1, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
“द… दारूचा नव्हे तर द… दुधाचा..!” ;  आ.मंगेश चव्हाण यांचा आदर्श उपक्रम
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १ जानेवारी २०२३

नव्या वर्षाचे स्वागत धुंदीत नाही तर शुद्धीत करा… द… दारूचा नाही तर द… दुधाचा शेती अर्थव्यवस्थेला चालना द्या… असा संदेश देत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्ट च्या रात्री “दूध पार्टी”चे आयोजन केले होते. आपल्या टाकळी प्रचा येथील निवासस्थानी आमदार चव्हाण यांनी राबविलेल्या या अभिनव संकल्पनेला तरूणाई सह आबालवृद्ध यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गरमागरम भजी व मसाला दूध अश्या बेताचा आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत आस्वाद घेतला.

सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि नव्या वर्षाचे आगमन अवघ्या जगभरात उत्साहात साजरे केले जाते. थर्टी फर्स्ट ची रात्री ठिकठिकाणी मेजवाण्यांचे, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
मात्र अलीकडच्या काळात हा दिवस साजरा करत असताना विशेषतः तरूण पिढी ही ओल्या पार्ट्यांच्या माध्यमातून व्यसनाधीनतकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षातून एक दिवस काय होत ? ही मानसिकता तसेच एकच तर दिवस पार्टी ला जातोय… या विचाराने कुटुंबाचे होणारे दुर्लक्ष यामुळे अनेक तरुण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच व्यसनाच्या आहारी जातात.
या सर्व प्रकारांना कुठेतरी आळा बसावा तसेच चाळीसगाव तालुक्यात व्यसनमुक्ती चा संदेश जावा यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी “थर्टी फर्स्ट दूध पार्टी” चे आयोजन केले होते.

आपण व्यसनमुक्त असू तरच इतरांना सांगण्याचा आपल्याला अधिकार – आमदार मंगेश चव्हाण

नवीन वर्षाची सुरुवात धुंदीत नाही तर शुद्धीत व्हावी तसेच व्यसनमुक्तीचा प्रचार – प्रसार व्हावा यासाठी दूध पार्टी”चे आयोजन करण्यात आले होते. वारकरी कुटुंबातील असल्याने सुदैवाने मी व्यसनापासून दूर राहिलो मात्रउद्योग- व्यवसाय- राजकारण- समाजकारण करत असताना व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त होताना मी पाहिले आहे. मी माझ्या निवडणुकीत देखील दारू पार्ट्या यावर एक रुपया खर्च केला नाही तसेच मी स्वतः निर्व्यसनी असल्याने माझ्या चाळीसगाव मतदारसंघातील तरुण पिढीला निर्व्यसनी राहा, व्यसन करायचेच तर उद्योग – व्यवसायाचे करा असा सल्ला देऊ शकतो अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली.

Related Posts

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group