
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील खा. शि.मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्युक्टो) तर्फे प्रभारी प्राचार्य पदी प्रा.डाॅ. एम.एस.वाघ नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार समारंभाचा कार्यक्रम दि.२ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता स्टाफ कॉमन रूम मध्ये आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या वेळी कॉलेज प्रशासन आणि कर्मचारी प्राध्यापक वृद्ध यांचे कडून सर्वत्रच कौतुक आणि शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे. या कार्यक्रमा वेळी मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ रमेश माने , प्रा विलास गावित आणि महाविद्यालयाचे सर्व शिक्षक बंधु- भगिनी उपस्थित होते.




















