• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

हिरकणी महिला मंडळाचा रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 8, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
हिरकणी महिला मंडळाचा रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ८ जानेवारी २०२३

श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित हिरकणी महिला मंडळाने ऑनलाइन रांगोळी स्पर्धा उत्साहात झाली. या रांगोळी स्पर्धेत विजेत्यांचा बक्षिस समारंभ दिनांक ७ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.

यात मंडळाच्या शहर अध्यक्षा सौ.रेखाताई निकुंभ तसेच स्वागत अध्यक्षांचे स्थान आदरणीय सौ.कुसुमताई बिरारी होत्या. उपाध्यक्ष सौ.गिताताई जगताप ,सचिव सौ.माधुरीताई मेटकर,कार्याध्यक्ष सौ.माधुरीताई शिंपी , सहकोषाध्यक्ष सौ.ज्योतीताई बागूल या उपस्थित होत्या.सूत्रसंचालन सौ.माधुरीताई शिंपी यांनी केले.बक्षिस वितरणाचे सूत्रसंचालन प्रसिद्धिप्रमुख सौ.नेहाताई जगताप यांनी केले.व आभार प्रदर्शन सहप्रसिद्धिप्रमुख सौ.रूपाली निकुंभ यांनी केले सर्व विजेता ना प्रमाण पत्र व पारीतोषिक देऊन सत्कार करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होतया.विजेत्यांचे नावे खालीलप्रमाणे- प्रथम -वंदना सुनिल जगताप, द्वितीय-स्नेहा दिपक सोनवणे, तृतीय-पूजा भानुदास कापडणे , चतुर्थ-दिक्षा किशोर सोनवणे, उत्तेजनार्थ अज्ञा जितेंद्र कोल्हटकर, वैष्णवी नामदेव शिंपी, भाग्यश्री शंकर मांडगे, खुशबू हितेश देवरे, सहभागी स्पर्धक ज्योती संजय जगताप, सारिका संदीप मेटकर, अल्का दिलीप जगताप, दिव्या विजय मेटकर, सिमरन जितेंद्र बोरसे, वंदना खैरनार, पूनम नितीन कपुरे, चेतना योगेश शिंपी, छाया बिरारी, अश्विनी संदांशिव, जिज्ञासा प्रमोद सोनवणे, तेजस्विनी सोनवणे, प्रीती शिंपी, विपुल शिंपी, पूजा सम्राट भंडारकर या सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Posts

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना
जळगाव

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !
जळगाव

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group