• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जनतेने वाचला नगरसेवकासमोर समस्येचा पाढा !

येत्या दोन दिवसात काम सुरु होणार - नगरसेवक पोकळे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 8, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जनतेने वाचला नगरसेवकासमोर समस्येचा पाढा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ जानेवारी २०२३

गेल्या कित्येक वर्षापासून शहरातील काही प्रभागातील समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. यामध्ये कुठेतरी नगरसेवक कमी पडत आहेत. तर कुठेतरी मनपाची प्रशासकीय कार्यपध्दती कमी पडत आहे. पण याचा त्रास मनपाचा कर भरत असलेल्या जनतेला सोसावा लागत आहे. हे मात्र निश्चितच. शहरातील प्रभाग क्रं. 1 मध्ये काही नागरिकांनी नगरसेवकांना फोन करून बोलवून घेत परिसरातील समस्या दाखविल्या आहेत. यावर आता नगरसेवक कितपत तत्काळ कामे करतात हे येत्या दोन दिवसात दिसणार आहे.

शहरातील प्रभाग क्रं.1 म्हणजेच दुध फेडेरशनसह गेंदालाल मिल पासून ते थेट राजाराम नगरपर्यंतचा परिसर या परिसरात गेल्या काही वर्षापासून नागरिकांना त्याच्या मुलभूत सुविधेपासून आजही वंचित रहावे लागत आहे. त्यातील काही भाग नविन जरी असला तरी मनपा या परिसरातून कर घेत आहे पण सुविधा देण्यास आजही अपात्र आहे. या परिसरातील हरिओम नगर, राधारमन अपार्टमेंट परिसरातील काही नागरिकांनी आज दि.8 जानेवारी रोजी सकाळी नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे यांना बोलवून घेत त्यांच्या समोर समस्येचा महिलांसह पुरुषांनी पाढाच वाचला, त्यांनी यावर येथील नागरिकांना सांगितले आहे की, उद्या म्हणजे सोमवार दि.9 रोजीपासून या परिसरातील समस्या दूर करण्यासाठी मनपातील कर्मचारी पाठवून देतो असे आश्वासन दिले आहे.

या नागरिकांनी हे आश्वासन स्विकारले आहे. आता उद्या याठिकाणी नागरिकांच्या समस्या सुटतील म्हणून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यावेळी परिसरातील योगेश साळी, अरूण भालेराव, विजय कुलकर्णी, चेतन बडगुजर, पंकज खंडेलवाल, जितु सोनार, राजेश भोई, सुभाष घोरपडे, अशोक कोळी, संजय नन्नवरे यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.

Related Posts

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना
जळगाव

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !
जळगाव

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026
ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

July 3, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात सीलबंद घरात एसीबीची ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026
कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group