• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सामाजिक संस्थेचा पुढाकार : भर थंडीत गरजूंना मिळाली मायेची उब !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
सामाजिक संस्थेचा पुढाकार : भर थंडीत गरजूंना मिळाली मायेची उब !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १० जानेवारी २०२३

राज्यासह जिल्ह्यातही हिवाळ्याची थंडी जोर धरू लागल्याने शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जायन्ट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव व नारीशक्ती फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेत शहरातील गरजू व अनाथ लोकांना ब्लॅंकेट वाटप केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जळगाव शहरातील जायन्ट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव व नारीशक्ती फाउंडेशन बहुउद्देशीय संस्था नेहमीच विविध सामाजिक कार्य घडवून आणत असते. तसेच हिवाळ्यात थंडीचा जोर दिवसेदिवस वाढत असतांना रस्त्यावरील अनेक गरजू बेघर तसेच अनाथ लोकांना जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी जळगाव व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. संस्थेच्या सदस्या किमया पाटील ह्यांचे वडील स्व. दयानंद सदाशिव पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गोलाणी मार्केट, सिव्हिल हॉस्पिटल याठिकाणी गरजु ,रस्त्याच्या कडेला फाटक्या कपड्यांवर थंडीत झोपलेले भिकारी, निराधार वृध्द यांना जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष सौ.मनिषा पाटील, श्रीमती शोभा पाटील, किमया पाटील, नूतन तासखेडकर यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप करण्यात आले. यासाठी मुकेश महाजन व पवन शिरसाळे यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Related Posts

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

कमरेला पिस्तुल लावून दहशत माजवणारा ‘भोपाली’ एलसीबीच्या जाळ्यात!
क्राईम

ग्राइंडर मशीनचा घातक फटका; काम करताना ज्येष्ठ कारागिराचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026
क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा मार्ग मोकळा; पाहणीनंतर प्रशासनाला तातडीच्या सूचना

July 3, 2026
ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

ग्रामीण रोजगाराला बळ : भादली बु. येथे ‘विकसित भारत गॅरंटी’ योजनेचा श्रीगणेशा !

July 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group