• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जलेबी बाबाचा प्रताप : १०० हून अधिक महिलांवर अत्याचार करीत बनविले व्हीडीओ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 11, 2023
in क्राईम, राज्य
0
जलेबी बाबाचा प्रताप : १०० हून अधिक महिलांवर अत्याचार करीत बनविले व्हीडीओ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ११ जानेवारी २०२३ ।

देशात गेल्या काही महिन्यापासून खळबळ माजविणारे गुन्हे घडत आहे. तसेच एक प्रकरण समोर आले आहे. काही भोंदूबाबांच्या जाळ्यात महिला भक्त फसत आहे पण काही दिवसाने धक्कादायक खुलासे बाहेर येत आहे. महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत भोंदूबाबांकडूनही अघोरी कृत्य केले जात आहेत. जलेबी बाईनंतर आता हरियाणातील अमरपुरी येथील जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर अत्याचार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत. अशा या महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

सध्या हरियाणाच्या जलेबी बाबाची चांगलीच चर्चा होत असून त्याने महिलांना तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार केला आहे. चार वर्षांपूर्वी हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना येथून पोलिसांनी या जलेबी बाबाला अटक केली होती. या बाबाने एक नाही दोन नाही तर तब्बल 120 अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचार केला. हे कृत्य करण्यासाठी तो एक विशिष्ट अशी पद्धत वापरायच्या. तो त्याच्याकडे येणाऱ्या महिलांना तसेच मुलींना नशिली चहा द्यायचा. तो चहा पिल्यानंतर त्या बेशुद्ध होत असे. आणि त्यानंतर सुरु व्हायचा या बाबाचा अघोरी कार्यक्रम. त्यानांतर तो त्या महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि त्यांना ब्लॅकमेलही करायचा.
या बाबाच्या कृत्याबद्दल पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी बाबाच्या अड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना बाबाकडे 120 महिलांशी संबंध प्रस्थापित करतानाचे व्हिडिओ सापडले. त्यानंतर हरियाणातील फतेहाबादमध्ये आपल्या भोंदुगीरीने महिलांना गंडवणाऱ्या या 63 वर्षांच्या जलेबी बाबाला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने अमरपुरी उर्फ ​​जलेबी बाबा याला 5 जानेवारीला दोषी ठरवून 10 जानेवारी शिक्षेची तारीख निश्चित केली आहे.

महिलांवर अत्याचा करणाऱ्या या जलेबी बाबावर फतेहाबादच्या टोहाना शहर पोलिसांनी 2018 मध्ये गुन्हा दाखल केला करण्यात आला होता. हा बाबा अमरपुरीत बिल्लू या नावाने पर्सिथ होता. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतेले होते. त्यानंतर वेगवेगळ्या पीडितांचे असे सुमारे 120 व्हिडिओ तपासादरम्यान समोर आले. महालावर अत्याचार करणारा जलेबी बाबा हा 23 वर्षांपूर्वी पंजाबच्या मानसा शहरातून तोहानाला आला होता. त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. चार मुली आणि दोन मुलांचा तो बाप आहे. सुरुवातीला तो 13 वर्षे त्यांनी जिलेबीचा स्टॉल चालवला. यादरम्यान त्यांची भेट एका तांत्रिकाशी झाली ज्याने त्यांना तांत्रिक साधनेची सुरुवात केली. यानंतर तो टोहना येथून काही वर्षे गायब झाला. यानंतर तो परत गावात आला आणि मंदिराशेजारी घर बांधले. नंतर त्याने भोंदुगिरीचा धंदा थाटला आणि बघता बघता तो जलेबी बाबा म्हणून प्रसिद्ध झाला.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group