• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कोणाच्या बापाला घाबरत नाही ; वाघांचा उर्फीवर हल्लाबोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2023
in क्राईम, मनोरंजन, राजकीय, राज्य
0
कोणाच्या बापाला घाबरत नाही ; वाघांचा उर्फीवर हल्लाबोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ जानेवारी २०२३ ।

मॉडेल उर्फी जावेद व भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

वाघ म्हणाले कि, महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही, माझी ही ठाम भूमिका आहे. ‘मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं चित्रा वाघ म्हणाल्या
‘माझ्यासोबत गावा-गावातील जनता आहे. मी अनेक जिल्ह्यांमध्ये जाते, ते मला थांबवून सांगतात चित्रा ताई तुम्ही चांगला मुद्दा घेतला. ज्या लोकांसाठी हा मुद्दा घेतला आहे, त्यांच्यासाठी तो मु्द्दा महत्त्वाचा आहे. मी भाजपची कार्यकर्ता नंतर आहे, पण त्याआधी मी एक आई आहे. आम्हाला देखील मुलं बाळं आहेत. आम्ही आमच्या मुलांसमोर काय द्यायचं. काय आदर्श ठेवायचे. असं म्हणत चित्रा वाघ यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला.

पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ‘तिने याठिकाणी काही पानचट म्हणावं आणि आमच्या मुलांचे फोटो व्हायरल करायचे. आमच्यावर टीका करून पोट भरलं नाही, तर तुम्ही आमच्या कुटुंबावर आलात. आमचा मुलांचा राजकारणासोबत काडीचा देखील संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करायचं तुम्ही काम केलं काय म्हणावं तुम्हाला..’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला.

‘तुमच्या कुटुंबातील लोकांना विचारा हा नंगानाच त्यांना चालणार आहे का? आम्ही का भांडत आहोत… आम्ही समाजासाठी भांडत आहोत. आज जर हा आवज थांबला तर हा नंगानाच संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आणि आमची ही संस्कृती नाही, फॅशनच्या नावाखाली हे सगळं चालू देणार नाही. तुम्ही काय करायचं ते करा तुमचं प्रोफेशन आहे, त्या पद्धतीने पेहराव करा पण तुम्ही फक्त प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी चिंध्या लावून फिरताय भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी हे मान्य आहे तुम्हाला? ‘ असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. ‘ती इतकी निर्लज्ज बाई आहे समोर येवून सांगते माझा हा भाग दिसला तो भाग दिसला.. तरच त्याच्यावर कारवाई होणार… अशी कोणती बाई म्हणते. त्यानंतर माझ्यावर प्रेम करणाऱ्या मैत्रिणी म्हणतात ती त्या धर्माची आहे म्हणून चित्रा वाघ विरोध करत आहेत. कोणता धर्म सांगतो असं उघडं-नागडं फिरा असं सांगतं… ज्या धर्माची उर्फी आहे, ते हिजाबवरुन भांडणं करत आहेत आणि इंथे धर्माचा विषयच नाही. याठिकाणी विषय विकृती आहे असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर निशाणा साधला.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group