
जळगाव मिरर । १४ जानेवारी २०२३ ।
शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत एकाने अनैसर्गिककृत्य केल्या प्रकरणी शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात रहिवासी असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलास शहरातील एका परिसरात दि १२ रोजीच्या रात्रीच्या सुमारास घेवून जात त्याठिकाणी त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग केल्या प्रकरणी अल्पवयीन म्मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एका २८ वर्षीय गुड्डू नामक तरूणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी गोपाल देशमुख हे करीत आहेत.




















