• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात ट्रॅक्टरने चिरडून युवकाची हत्या

संतप्त नागरिकांनी मृतदेहासह अमळनेर तहसीलदार कार्यालयात मांडला ठिय्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरात ट्रॅक्टरने चिरडून युवकाची हत्या
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १८ जानेवारी २०२३ ।

जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू माफीया आता आपल्या उदरनिर्वाहासाठी नागरिकांचा जीव घेताय कि काय अशीच घटना अमळनेर तालुक्यात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या वाळू माफियावर असलेली प्रशासनाची पकड सैल झाली असून ते कुणालाच जुमानत नसल्याची बाब समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केला म्हणून अमळनेर तालुक्यात सहा जणांनी एका युवकाच्या गुप्तांगावर फावड्याने वार करून त्याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून जीवे ठार मारल्याची घटना १६ रोजी रात्री 9 ते 17 रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली.त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी सहापैकी दोघांना अटक केली आहे.

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी जयवंत यशवंत कोळी (वय 34) यांचे पायकेर शिवारात शेत असून शेती शेजारी नाला आहे. ११ रोजी रात्री जयवंत व त्याची पत्नी शुभांगी शेतात पाणी भरायला गेले असता मांडळ येथील अशोक लखा कोळी हा मोटरसायकल वर थांबून होता व त्याच्या ट्रॅक्टरमध्ये नाल्यात विशाल अशोक कोळी ,सागर अशोक कोळी ,विनोद अशोक कोळी , रोहन बुधा पारधी व पिंटू शिरपूरकर असे रेती भरत होते. त्यावेळी जयवंत यांनी त्यांना रेती भरू नका , रस्ता खराब होतो म्हणून त्यांचे अर्धवट भरलेले ट्रॅक्टर परत केले होते. त्याचा राग येऊन अशोकच्या मनात होता. त्यामुळे तो जयवंतवर नजर ठेवून होता. १६ रोजी रात्री 9 वाजता जयवंत शेतात मक्याला पाणी द्यायला गेला होता. 17 रोजी सकाळी सात वाजता जयवंत बनियन व निकर वर मयत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. लागलीच नातेवाईकांनी जयवंतला खाजगी दवाखान्यात नेले असता त्याला तातडीने धुळे येथे नेण्यास सांगितले. शुभांगी कोळी हिने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की वरील सहा जणांनी जयवंत याचे गुप्तांग तोडून अंगावर ट्रॅक्टर चालवून त्याचा खून केला आहे. म्हणून सहा जनांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनेचे वृत्त कळताच एपीआय जयेध खलाने यांनी घटनास्थळी भेट दिली. डीवायएसपी राकेश जाधव यांनी हॅम्पी श्वान व पथक तसेच फॉरेन्सिक पथकाला बोलावले. विकास वाघ , किरण चौधरी , तसेच विनोद चव्हाण , शेषराव राठोड यांनी आरोपींच्या मार्गाचा मागोवा शोधला तसेच मयताची टोपी ,मफलर , कपडे यांच्यावरील रक्ताच्या डागचे नमुने घेतले. मयताचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांनी अमळनेर तहसील कार्यालयात आणला. सर्व आरोपीना अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली होती. डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी मयताच्या भाऊ व नातेवाईकांची समजूत काढून आरोपीना लवकर अटक केली जाईल व कोणालाच माफ केले जाणार नाही असे आश्वासन दिल्यानन्तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. मांडळ येथे आरसीएफ पालटून व अमळनेर पारोळा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags: #amalanernews

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group