• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात ठाकरे गट आक्रमक : राणेंवर गुन्हा दाखल करा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2023
in क्राईम, जळगाव, राजकीय, राज्य
0
जळगावात ठाकरे गट आक्रमक : राणेंवर गुन्हा दाखल करा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १८ जानेवारी २०२३ ।

मा खा.निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली.

मा.खा.निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्यावर आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जळगाव शहर पोलिस येथे तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर वेड्यांच्या इस्पितळात उपचार करावे अशा सतप्त भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगर प्रमुख शरद तायडे विरोधी पक्षनेते सुनील महाजन युवासेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर जितू साळुंखे शेख शाकीर अल्पसंख्यांक आघाडी चे जाकिर पठाण वैद्यकीय आघाडी चे मोहसीन पिंजारी राहुल पारचा युवासेना उप जिल्हा प्रमुख विशाल वाणी समन्वयक महेश ठाकूर महानगर प्रमुख अमोल मोरे यश सपकाळे ईश्वर राजपूत महीला आघाडीच्या मनीषा पाटील गायत्री सोनवणे नीलू इंगळे विमल वाणी राणी सोनवणे विजया ताई चारुलता सोनवणे नीलू इंगळे व्यापारी सेनेचे पुनम राजपूत अमित जगताप विजय बांदल जितू बारी विजय राठोड बजरंग सपकाळे डॉ जुबेर शेख आबिद खान प्रीतम शिंदे गजू कोळी तुषार पाटील संस्कार मोहिते सोमसिंह राजपूत विशाल काळे विवेक सारसर चेतन छ रोहित दाभोळे आदर्श चव्हाण विलास पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group