• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : अखेर दाऊद नाशकात स्थानबद्ध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मोठी बातमी : अखेर दाऊद नाशकात स्थानबद्ध !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ जानेवारी २०२३

अमळनेर शहरासह इतर भागात तब्बल वेगवेगळे २७ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख याला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशान्वये नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरात खून, दरोडा, जबरी लुट, धमकी, जबरी चोरी, पोलीसांच्या ताब्यातून पळून जाणे, सरकार नोकरांवर हल्ला असे वेगवेगळ्या एकुण २७ गंभीर दाखल गुन्ह्यातील गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-२४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर याच्या विरोधात अमळनेर पोलीसांनी स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता.

गुन्हेगार शुभम उर्फ दाऊद उर्फ शिवम मनोज देशमुख हा गुन्ह्यात कारागृहातून सुटून पुन्हा शहरात दहशत निर्माण करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, तसेच त्याला कायद्याचा कोणताही थाक राहिलेला नव्हता. सोबत काही शस्त्रे ठेवून नागरीकांना घाबरविण्याचा प्रयत्न करत होता. या अनुषंगाने अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी चौकशी पूर्ण करून ३ जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार पुढील कारवाईसाठी पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना पाठविला. गुन्हेगाराची गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेवून जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असून गुन्हेगार शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय २४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर याला नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश काढले.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पो.ना. दिपक माळी, रविंद्र पाटील, किशोर पाटील, सिध्दार्थ शिसोदे तसचे अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार युनूस शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे यांनी गुन्हेगाराला अटक करून जिल्हाधिकारी याच्या आदेशान्वये नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Related Posts

‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!
क्राईम

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !
जळगाव

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group