• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : जळगावात वृद्धाचा जळालेला मृतदेह आढळला : आत्महत्या की घातपात?

घटनास्थळी डीवायएसपी गावितसह पोनि.जयपाल हिरे दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 19, 2023
in क्राईम, जळगाव
0
ब्रेकिंग : जळगावात वृद्धाचा जळालेला मृतदेह आढळला : आत्महत्या की घातपात?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १९ जानेवारी २०२३ ।

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका बंद कंपनीत गुरुवारी सकाळी ६६ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृतदेह जळताना आढळून आला. घटनास्थळी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे हे पथकासह पोहचले आहेत.  याप्रकरणी घातपात की अपघात असा तपास सुरू आहे.

मिळालेली माहिती अशी कि, एमआयडीसी हद्दीत असलेल्या राम नगरात ईश्वर देवराम अहिरे वय-६६ हे परिवारासह वास्तव्यास आहेत. अहिरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करून उदरनिर्वाह करतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता एक इसम जळत असल्याचे समजले. मराठे यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळविले.

एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर वय-३० यांनी खबर दिली आहे. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाने पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा
जळगाव

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !
क्राईम

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !
क्राईम

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
जळगाव ग्रामीण

कर्ज काढून फटाके फोडणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

March 6, 2026
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

March 6, 2026
ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन
जळगाव

ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी जळगावात आंदोलनाची ठिणगी; प्रशासनाला निवेदन

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

एरंडोलचा सुपुत्र देशात ७३ वा; आकाश त्रिवेदीने UPSC मध्ये मिळवला मानाचा तुरा

March 7, 2026
‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

‘सेक्सटॉर्शन’ सापळा : आधी ‘हाय’चा मॅसेज, नंतर व्हिडिओ कॉल अन उकळले ६ लाख !

March 7, 2026
मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

मालेगावजवळ भीषण अपघात; जळगाव जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन ठार !

March 7, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group