• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नायब तहसीलदारांवर सख्या भावजाईने केला जीवघेणा हल्ला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 21, 2023
in क्राईम, राज्य
0
नायब तहसीलदारांवर सख्या भावजाईने केला जीवघेणा हल्ला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ जानेवारी २०२३ ।

राज्यात अनेक ठिकाणी अवैध गौण खनिज यासह वाळूमाफिया तहसीलदार व महसूल पथकावर हल्ले करीत असता पण पेठ येथील नायब तहसीलदार यांच्यावर कुणी अवैध धंद्यावाल्याने नाही तर सख्या भावाने हा हल्ला केला आहे. त्यामुळं प्रंचड खळबळ उडाली आहे.

येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या आशा वाघ यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाघ यांच्या भावजय व तिच्या नातेवाइकांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करत आधी पाठीमागून गळा आवळला व नंतर अंगावर पेट्रोल टाकले. पेटवत असताना आशा यांनी स्वत:ची सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले.
आशा या केज तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभागात नायब तहसीलदार आहेत. गावातील १८ गुंठे जमिनीवरून त्यांचा सख्खा भाऊ मधुकर दयाराम वाघ (रा. दोनडिगर, ता.चाळीसगाव, जि. जळगाव) यांच्याशी वाद सुरू होता. या शेतीच्या वादातून भाऊ मधुकरने ६ जून २०२२ रोजी सकाळी तहसील कार्यालयातच आशा यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. यात त्या बचावल्या. मधुकरविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तो बीडच्या कारागृहात आहे. शुक्रवारी दुपारी बीड रस्त्यावरील बीएसएनएल टॉवरच्या पाठीमागे असलेल्या घरी जेवण आटोपून दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास तहसीलकडे जाण्यासाठी निघाल्या. काही अंतरावरच त्यांच्यावर पेट्रोल टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, हल्ला करणारे लोक फरार झाले असून रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Posts

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…
क्राईम

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

April 5, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

टक लावून पाहण्यावरून वाद चिघळला; महिलेचा विनयभंग, पतीवर बॅटने हल्ला; घरात घुसून मारहाण !

April 5, 2026
काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !
क्राईम

काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !

April 5, 2026
सामाजिक कार्यकते विनोद (पिंटू) सपकाळे यांचे मुंबईत निधन !
क्राईम

सामाजिक कार्यकते विनोद (पिंटू) सपकाळे यांचे मुंबईत निधन !

April 4, 2026
अवकाळी पावसाचा राज्यात जोर; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतीचे मोठे नुकसान !
राज्य

अवकाळी पावसाचा राज्यात जोर; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतीचे मोठे नुकसान !

April 4, 2026
शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !
क्राईम

शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

April 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

April 5, 2026
माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

April 5, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

टक लावून पाहण्यावरून वाद चिघळला; महिलेचा विनयभंग, पतीवर बॅटने हल्ला; घरात घुसून मारहाण !

April 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group