• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2022
in जळगाव
0
युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे विभागीय सचिव आविष्कार भुसे ५ व ६ एप्रिल २०२२ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. या दोन दिवसात रावेर व जळगाव लोकसभेतील विविध तालुक्यात विधानसभा निहाय बैठक घेणार आहेत. मंगळवार दिनांक ०५ एप्रिल २०२२ रोजी भुसावळ, जामनेर व मुक्ताईनगर विधानसभेची बैठक शासकीय विश्रामगृह मुक्ताईनगर येथे सकाळी ११ वाजता तसेच रावेर व चोपडा लोकसभेची बैठक दुपारी ३ वाजता चोपडा येथे आयोजित करण्यात आली आहे.
बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी जळगाव ग्रामीण व जळगाव शहराची बैठक सकाळी १० वाजता पाळधी येथे, दुपारी १ वाजता पाचोरा येथे पाचोरा, भडगाव व चाळीसगाव विधानसभेची बैठक या नंतर सायंकाळी ४ वाजता पारोळा येथे एरंडोल, पारोळा व अमळनेर तालुकच्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या दौऱ्यात युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, युवासेना महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विराज कावडीया, युवासेना जळगाव लोकसभेचे जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, रावेर लोकसभेचे युवासेना जिल्हा युवाधिकारी चंद्रकांत शर्मा, जिल्हा युवाधिकारी पंकज राणे उपस्थित राहणार आहे.
या दौऱ्यात युवासेना पदाधिकारी यांना सिनेट निवडणूक विषयी मार्गदर्शन, युवासेना सदस्य नोंदणी अभियाना सविस्तर माहिती तसेच युवासेनेच्या तालुका निहाय कार्याचा आढावा विभागीय सचिव आविष्कार भुसे यांच्या कडून घेण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त युवासैनिकांनी उपस्थितीत राहावे असे आव्हान युवासेना जिल्हा युवाधिकारी यांनी केले आहे.

Related Posts

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !
जळगाव

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?
जळगाव

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026
पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !
जळगाव

पावसाची प्रतीक्षा, कर्जाची चिंता अन् शेतकाऱ्याने घेतला जीवनयात्रेचा शेवट !

June 16, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

‘पत्ता सांगा’ म्हणत वृद्धेला गाठले; क्षणार्धात दीड लाखांची सोनपोत लंपास !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

केळी उत्पादकांच्या आशा नंदकिशोर महाजनांवर; महायुतीच्या उमेदवाराचा जनसंपर्क दौरा जोमात !

June 16, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

पक्षनिष्ठेचे फळ; विधानपरिषदेत नंदूभाऊ महाजनांची दमदार एंट्री निश्चित?

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group