• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हनीट्रॅपमध्ये अडकला कॉंग्रेस नेत्याचा पुत्र ; वडिलोपार्जित जमीनही विकली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 22, 2023
in क्राईम, राजकीय, राज्य
0
हनीट्रॅपमध्ये अडकला कॉंग्रेस नेत्याचा पुत्र ; वडिलोपार्जित जमीनही विकली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २२ जानेवारी २०२३ ।

गेल्या दोन ते तीन वर्षापासून देशात मोठ्या प्रमाणात हनीट्रॅप घडत आहे. याच्यात अगदी सामान्य नागरीकापासून तर थेट राजकीय नेत्यापर्यत तर अभिनेतेहि यामध्ये अडकलेले आहे. पण काही नी हिम्मत दाखवीत आरोपींची तक्रार केली आहे. तर काही मात्र बदनामी पोटी पैसे देवून शांत बसण्याची भूमिका घेत असतात. अशीच काहीशी घटना मध्य प्रदेशात घडली आहे. येथील एका कॉंग्रेसच्या नेत्याच्या मुलाला तब्बल लाखो रुपयाचा चुना हनीट्रॅपच्या माध्यमातून लावण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्याच्या मुलाची इंस्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर तरुणीने त्याला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. त्यानंतर तरुणीने मुलाचा व्हिडिओ बनवला आणि त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. त्या मुलाला १२ लाख रुपयांनी ठगवण्यात देखील आले आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने या तरुणीने नेत्याच्या मुलाला जाळ्यात अडकवले होते. तरुणीने जास्त पैशांची मागणी केल्याने मुलाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास विजय नगर पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक महेश टाटावत यांचा मुलगा हनी ट्रॅपचा बळी ठरला आहे. महेश याची ४ वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी मैत्री झाली होती. त्यानंतर तरुणीने महेशला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावून फसवणूक करून व्हिडिओ बनवला. त्यानंतर महेशला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

महेशने सांगितले की त्याने आतापर्यंत तरुणीला १२ लाख रुपये दिले आहेत. मात्र आता तरुणीची पैशांची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे त्याने ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या सर्व प्रकरणाला कंटाळून महेशने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. महेश चार वर्षांपासून ब्लॅकमेलिंगचा सामना करत आहे. यामधे त्याने वडिलोपार्जित जमीनही तरुणीला पैसे देण्यासाठी विकली.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group