• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !

तक्रारीची दखल घेत नसल्याने जळगावात उचलले टोकाचे पाऊल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 23, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २३ जानेवारी २०२३

जळगाव जिल्हाधिकारी कार्यलयात जिल्ह्यातील विविध गावातील नागरिक आपल्या कामकाजासाठी नेहमी येत असता, आजही घडले असेच काही भडगाव तालुक्यातील कजगाव येथील एका तरुणाने शहरातील अतिक्रमणाची वेळोवेळी तक्रार करून देखील अतिक्रमण निघत नसल्याने पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने कजगाव येथील भूषण नामदेव पाटील या तरुणाने आज दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वताच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वताला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

कजगाव या गावात शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले असून राजकीय दबावामुळे अतिक्रमणावर कारवाई केली जात नसल्याचा भूषण नामदेव पाटील या तरुणाचा आरोप आहे. अतिक्रमण काढून या ठिकाणी अद्ययावत बस स्थानक होईल एवढीच जागा आहे. मात्र वेळोवेळी तक्रारी करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने भूषण पाटील याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातस्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी भूषण पाटील यांच्या हातातून पेट्रोलची कॅन तसेच भूषणला ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. भुषण यास पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू असून या घटनेमुळे जिल्हाधिकारी आवारात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उपचार सुरू असताना अनोळखी ४६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group