• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भररस्त्यावर व्यापारीला लुटलं ; ८ लाख घेवून चोरटे पसार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 24, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात भररस्त्यावर व्यापारीला लुटलं ; ८ लाख घेवून चोरटे पसार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ जानेवारी २०२३ ।

शहरात दोन दिवसापूर्वीच प्रत्येक चौकाचौकात पोलिसांनी खडा पहारा देत प्रत्येक वाहनधारकांची तपासणी केली होती, तर दुसऱ्या दिवशी चक्क पांडे चौकात रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एक व्यापारी घरी जात असतांना त्याला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी तत्काळ पोलीस अधिकारी दाखल झाले होते.

सविस्तर वृत्त असे कि,  दुकानातील दिवसभर झालेले पैसे घेऊन घराकडे निघालेल्या ईश्वर मेघाणी (रा.सिंधी कॉलनी) या ड्रायफ्रुट व्यापाऱ्याची आठ लाख रूपये असलेली बॅग दबा धरून बसलेल्या तिघ चोरटयांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या पांडे चौक परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ घडली्. रात्री घटनास्थळी पोलिसांनी येवून पाहणी केली. त्यानंतर चोरटयांच्या शोधार्थ पथक रवाना झाले होते.

शहरातील सिंधी कॉलनी येथील ईश्वर मेघाणी हे ड्रायपूटचे व्यापारी आहे. यांचे दानाबाजार येथे दुकान आहे. बँकेत भरणा करण्यासाठी सोमवारी त्यांनी आठ लाख रूपयांची रक्कम बॅगेत ठेवले होती. पण, बँकेत भरणा न करता आल्यामुळे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते पैशांची बॅग घेवून घराकडे दुचाकीने निघाले होते. राधाकृष्ण मंगल कार्यालायाजवळील गणेश कॉलनीकडे वळण घेत असताना अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या तिघे चोरटयानी मेघाणी यांच्या दुचाकीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून दुचाकीवर असलेल्या दुस-या चोरटयासोबत पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत यांच्यासह जिल्हापेठ, एमआयडीसी आणि एलसीबीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. मेघाणी यांनी घडलेली घटनेची संपूर्ण हकीकत पोलिसांसमोर कथन केकी. त्यानुसार पोलिसांनी चोरटयांचा शोध घेतला जात होता. यासोबत चोरटे कोणत्या दिशेने आले व गेले याचा सुध्दा तपास पोलिस घेत होते. तर सीसीटीव्ही सुध्दा त्यांनी तपासले. बॅग घेऊन चोरटे दोन दुचाकीवर पसार झाले. दरम्यान मेघांनी यांच्या मागून घराकडे जात असलेले अमर कारडा यांनी चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. बॅगेत मेघाणी यांचा मोबाईल व लॅपटॉप होते. चोरटे खेडी गावापर्यंत गेल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद करून टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Posts

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !
जळगाव

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित
जळगाव

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group