• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात आम आदमी पार्टीतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 26, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगावात आम आदमी पार्टीतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २६ जानेवारी २०२३ ।

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहाप्रभारी गोपाल भाई इटालिया, राज्य संयोजक मा. रंगा राचूरे आणि राज्य समिती यांच्या आदेशाच्या सूचनेनुसार आज देशाच्या ७४ व्या “गणराज्य दिनी” गुरुवार दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने जळगाव शहर आकाशवाणी चौक जळगाव या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहण रिक्षा चालक अरबाज गवळी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष मा.श्री. तुषार सर यांच्या सुचनेनुसार महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्यातील. सर्व तालुका अध्यक्ष. शहर पदाधिकारी उपाध्यक्ष सचिव. व अनेक वरिष्ठ नागरिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, तरुण तरुणी, प्रतिष्ठित नागरिक. तसेच आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व पक्षाचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने संपूर्ण शिस्तपालन करत ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यावेळेस भारताच्या संविधानाची “प्रास्ताविका” चे जाहीर वाचन करण्यात आले. हा देश सर्व थोर पुरुष व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे च चालला पाहिजे, संविधानातील मूल्ये आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे तसेच समाजातील सर्व जात, भाषा, धर्म व पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन संविधानाचे रक्षण केले पाहिजे अशी भावना प्रमुख पाहुणे तसेच अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांनी केली. जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते तसेच जिल्हा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळेस विविध कार्यक्रम आयोजन देखील करण्यात आले होते.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group