• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत माता व श्री सरस्वती पूजन युवक मंडळातर्फे उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 28, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत माता व श्री सरस्वती पूजन युवक मंडळातर्फे उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ जानेवारी २०२३ ।

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 26 जानेवारी रोजी 74 वा वर्धापन दिनानिमित्त व वसंत पंचमी निमित्त शेठ फत्रू लक्ष्मण शिंपी समाज वस्तीगृह येथे सकाळी ९ वाजता जळगाव शहर युवक मंडळ तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा प्रसंगी युवक मंडळ कांचन नगर शाखेचे युवा अध्यक्ष मयूर शिंपी व शिंपी क्रिकेट लीग चे प्रमुख सुमित अहिराव यांच्या हस्ते भारत माता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन संस्था अध्यक्ष श्रीराजेंद्र कुमार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या व वंसत पंचमीच्या शुभेच्या अध्यक्ष राजेंद्रकुमार, उपाध्यक्ष,विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, शाखाअध्यक्ष रत्नाकर बाविस्कर,मुकूंद मेटकर, मनोज भांडारकर यांनी दिल्या, या प्रसंगी संस्था पदाधिकारी दीपक जगताप, चेतन खैरनार, दिलीप सोनवणे , सुरेश सोनवणे ,प्रदीप शिंपी दिलीप भामरे शरदराव बिरारी ,मोहन सोनवणे शैलेंद्रकुमार सोनवणे श्यामलाल सोनवणे सुभाष भांडारकर पंडित शिंपी प्रमोद शिंपी शरदराव गाढे युवक मंडळाचे पदाधिकारी संदीप सोनवणे ,चेतन नेरपगार, चार्ली शिंपी, गणेश सोनवने, निखिल सोनवने अमित जगताप यांची उपस्थिती होती.

Related Posts

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group