• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिपाई पदाच्या परीक्षेसाठी तरुणाने लढवली शक्कल हाती आल्या बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2023
in क्राईम, राज्य
0
शिपाई पदाच्या परीक्षेसाठी तरुणाने लढवली शक्कल हाती आल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३ फेब्रुवारी २०२३।

राज्यातील तरुणांना मिळणाऱ्या नोकरी कमी प्रमाणात असून त्यासाठी आवश्यक परीक्षा घेण्यात येत असता, पण यासाठी काही बहाद्दर अशी काही शक्कल लढविता कि ते पाहून सर्वच चक्कित होवून जातात, अशी एक घटना सिडको येथे घडली आहे. नऊ लाख रुपयांच्या बदल्यात परीक्षेत डमी उमेदवार बनून गेला. मात्र या युवकास सुरक्षारक्षकाने परीक्षेदरम्यान हॉलमध्ये अंगझडती घेताना पकडले. त्यामुळे परीक्षेचा पेपर देण्याऐवजी त्याच्यासह परीक्षार्थीच्या हातात बेड्या पडल्याचा प्रकार शिपाईपदाच्या परीक्षेत घडला.

अविनाश सजन गोमलाडू असे या डमी विद्यार्थ्याचे नाव आहे तर विकास शाहूबा शेळके असे मुळ विद्यार्थ्याचे नाव आहे. या दोघांविरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान डमी उमेदवार अविनाशची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 4 हजार रुपये किमतीचे एटीएम ट्रान्समीटर, ब्लूटुथ डिव्हाईस, मख्खी एअर फोन, मोबाइल आढळून आला. त्याशिवाय मूळ उमेदवाराची कागदपत्रेही अविनाशकडे सापडली आहे. हायटेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो बाहेरुन प्रश्नाची उत्तरे मागविणार होता. चिकलठाणा एमआयडीसी भागातील आयऑन परीक्षा सेंटरवर हा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थी मित्राच्या जागेवर परीक्षा देणाऱ्या डमी विद्यार्थी मित्राला एमआयडीसी सिडको पोलिसांनी 1फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली होती. तर ज्याच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी आला होता. त्या मूळ विद्यार्थी मित्राला 2 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, चिकलठाणा एमआयडीसीतील आयऑन डिजिटल झोनचे विभागीय व्यवस्थापक वैभव पवार पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय सशस्त्र बलाच्या कॉन्स्टेबल, रायफल्समॅन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये शिपाई पदाची परीक्षा आयऑन सेंटरमध्ये ऑनलाइन पद्धतीने होती.

Related Posts

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !
जळगाव

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026
जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !
क्राईम

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

June 19, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

१० कोटींच्या कर्जाचे आमिष; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक! !

June 19, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group