• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी ; पहा व्हिडीओ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 4, 2023
in क्राईम, राज्य
0
तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी ; पहा व्हिडीओ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ४ फेब्रुवारी २०२३।

मारहाणीमध्ये नेहमी मुल पुढे असतात पण राज्यात गेल्या दोन वर्षापासून नाशिक शहरात मुलीमधील तुफान हाणामारीचे व्हीडीओ सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत आहे. नाशिकच्या एका नामांकित महाविद्यालयातील मुली पुन्हा एकदा भिडल्याचे समोर आले आहे. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यापूर्वीही नाशिकच्या गंगापूर रोड येथील महाविद्यालयातील तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती.

अगदी तसाच प्रकार नाशिक-पुणे महामार्गावरील एका महाविद्यालयाच्या समोर घडला आहे. दोन तरुणींमध्ये यावेळी फ्री-स्टाईल हाणामारी झाली आहे. एकमेकींचे केस ओढत एकमेकींना मारहाण करत होत्या. हाणामारी सुरू असतांना इतर महाविद्यालयीन तरुणांनी मारहाण पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उपस्थित काही तरुणांनी हाणामारीचा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये कैद करून तो व्हायरल केला आहे.

नाशिकमध्ये पुन्हा मुलींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी #viralvideo #nashik #college #girlsfight pic.twitter.com/y6bSmIWKAC

— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) February 4, 2023

महाविद्यालयाच्या बाहेर भररस्त्यात दोन तरुणींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यापूर्वीही नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील एका नामांकित महाविद्यालयातील फ्री-स्टाईल हाणामारी झाली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला होता. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. तरुण-तरुणी हाणामारी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यातील काही विद्यार्थ्यानी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन्ही मुली एकमेकांच्या झिंज्या उपटत आहे. एकमेकींना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ एक विशेष बाब म्हणजे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणीलाही धक्काबुक्की केली आहे. दोन्ही महाविद्यालयीन तरुणी त्यांच्या ड्रेसवरुन एकाच महाविद्यालयातील असल्याचे दिसून येत आहे. दोन तरुणींमधील फ्री-स्टाईल हाणामारी कशावरून झाली? कोणत्या गोष्टीवरून वाद झाला याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही, मात्र सोशल मीडियावरील हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

Related Posts

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !
जळगाव

गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी; तरुणांवर लोखंडी पाइपने हल्ला, दोघे गंभीर !

June 19, 2026
मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा  !
क्राईम

मुंबईत तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नशिराबादच्या नगराध्यक्ष पाटील कुटुंबावर शोककळा !

June 19, 2026
जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !
क्राईम

जामनेरात कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला पहाटे आग; घातपाताची शक्यता !

June 19, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

१० कोटींच्या कर्जाचे आमिष; प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक! !

June 19, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026
गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

June 19, 2026
क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

June 19, 2026
जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group