• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जबरदस्ती करणाऱ्या तरुणाच्या ओठांचा लचकाच तरुणीने तोडला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 6, 2023
in क्राईम, राज्य
0
जबरदस्ती करणाऱ्या तरुणाच्या ओठांचा लचकाच तरुणीने तोडला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ६ फेब्रुवारी २०२३।

देशात होणारे गुन्हेगारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी होत असतांना गेल्या वर्षापासून दिसून येत आहे. एका भयावहक घटना देशात घडली आहे. एका तरुणीला जबरदस्ती करणाऱ्या तरुणाच्या ओठाचा लचकाच तरुणीने तोडल्याने तरुण जखमी झाला आहे. हि घटना उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये घडली आहे.

एका तरूणीसोबत जबरदस्ती करणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं. रेप करण्याचा प्रयत्न करत असलेल्या नराधमाच्या ओठाचा तरूणीने आपल्या दातांनी लचका तोडला. पोलिसांना जखमी तरूणाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. सोबतच पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखलही केला आहे. दौराला गावातील अंझोता जंगलात शनिवारी दुपारी एक तरूणी शेतात काम करत होती. तिला एकटी पाहून तिथून जात असलेल्या तरूणाने तिच्यासोबत छेडछाड सुरू केली. त्याने जबरदस्तीने तरूणीचा किस घेण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर बहादूर तरूणीने हिंमत दाखवत त्याच्या ओठांना दाताने चावा घेतला आणि तुकडा पाडला. त्यानंतर आरोपीला धडाही शिकवला.

ओठाचा तुकडा पडल्यानंतर तरूणी वेदनेने जोरजोरात ओरडत होता. तरूणीने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना जमा केलं. लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतलं. त्याच्या ओठाचा तुकडाही तिथेच पडला होता. पोलिसांनी तो पॅकेटमध्ये सील केला आणि आरोपीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
चौकशी केल्यावर तरूणाचं नाव मोहित सैनी असल्याचं समजलं. पीडितेने त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलीस अधिकारी संजय शर्मा म्हणाले की, तरूणी तिच्या शेतात काम करत होती. आजूबाजूला फार कुणी नव्हतं. तरूण तिथून पायी जात होता आणि त्याने तरूणीसोबत छेडछाड सुरू केली. तरूणाने तरूणीला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. बचाव करण्यासाठी तरूणीने त्याच्या ओठाचा दातांनी तुकडा पाडला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group