• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बांभोरी पुलावर दुचाकीच्या अपघातात २० वर्षीय तरूण ठार !

दुचाकींची समोरा-समोर धडक : जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 8, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बांभोरी पुलावर दुचाकीच्या अपघातात २० वर्षीय तरूण ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ फेब्रुवारी २०२३ ।

बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरील महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रस्त्यावर फेकल्या गेलेल्या एका दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. दीपक सुरेश नन्नवरे (२०, रा. बांभोरी ता. धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या अपघात दोन जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दीपक नन्नवरे हा आईवडील आणि भावांसोबत बांभोरी येथे वास्तव्याला होता. मजुरी काम करून तो कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा. मंगळवारी सायंकाळी जळगावातील काम आटोपून दीपक हा मित्र ललित गोकूळ पाटील (रा. बांभोरी) याच्यासोबत बांभोरी येथे दुचाकीने येत होता. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरून जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.या धडकेत दीपक महामार्गाच्या मध्यभागी पडला. त्याचवेळी बांभोरीगावाकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला ललित पाटील हा गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर बांभोरी गावातील ग्रामस्थांनी व मित्र परिवारांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. तर धडक देणा-या दुचाकीवरील एक जण जखमी झाला आहे. मयताच्या पश्चात आई-वडील आणि भाउ असा परिवार आहे.

Related Posts

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात
क्राईम

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण
क्राईम

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !
क्राईम

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026
पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
क्राईम

पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

March 8, 2026
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group