• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी दीपस्तंभ असतोच ; प्रा.प्रविण दवणे !

शताब्दी महोत्सवानिमित्त जळगावात केले होते आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 8, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी दीपस्तंभ असतोच ; प्रा.प्रविण दवणे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ फेब्रुवारी २०२३ ।

जळगाव शहरातील ब्राह्मण सभेतर्फे शताब्दी महोत्सवातील एक उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात कवी व लेखक प्रविण दवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाचा विषय हा दीपस्तंभ – मनातले व जनातले असा होता. या विषयाला दवणेजींनी अगदी सोप्या भाषेत समजवल .

प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीना कोणी दीपस्तंभ हे असतातच . काहींना सर्व ओळखतात तर काही अगदीच अनोळखी असतात.या प्रसंगी त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले काही प्रख्यात व्यक्तींशी त्यांची कशी अचानक भेट झाली व त्यांच्याकडील कोणता गुण हा शिकायला मिळाला. तसेच अश्या काही व्यक्तींचा उलगडा देखील त्यांनी केला की ज्यांना कोणी ओळखत नाही पण आपल्या आयुष्यात त्यांनी ही दीपस्तंभाचे काम केले. यात अटलबिहारी वाजपेयीजी न पासून लता मंगेशकर , ग.दी.माडगुळकर ते रेल्वेत अचानक भेटलेल्या व्यक्तींने कसे आयुष्यात दीपस्तंभाचे काम केले. हे अगदी रसाळ व मधाळ वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत दोन तास खिळवून ठेवले.
या प्रसंगी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार ब्राह्मण सभा अध्यक्ष सुशील अत्रे यांनी केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष नितीन कुळकर्णी , कोषाध्यक्ष अमोल जोशी , सचिव संदीप कुळकर्णी , केदार देशपांडे , आर.आर वैद्य , दत्तात्रय भोकरीकर , जितेंद्र याज्ञिक , अजय डोहोळे , किरण कुळकर्णी, प्रकाश नाईक , रेखा कुळकर्णी , प्रा. चारुदत्त गोखले यांनी प्रयत्न केले.. सुत्र संचालन सौ.मीरा गाडगीळ यांनी केले. व्याख्यानाला मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.

Related Posts

marhan
क्राईम

शुल्लक कारणाने दोन भावांवर जीवघेणा हल्ला ; ६ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल !

July 31, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

शहर पोलिसांचा छापा : ऑनलाईन सट्टा खेळविणाऱ्यावर कारवाई !

July 31, 2025
जेवायला गेले आणि हॉटेलात तुफान राडा ; एकावर मुंबईत उपचार सुरु
क्राईम

साखरपुड्याचे आमत्रंण न दिल्याने जबर मारहाण : प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

July 31, 2025
धक्कादायक : विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू !
क्राईम

धक्कादायक : विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू !

July 31, 2025
शॉर्टसर्किटची भीषण घटना; रिक्षा जळाली, चालक अडचणीत
क्राईम

शॉर्टसर्किटची भीषण घटना; रिक्षा जळाली, चालक अडचणीत

July 30, 2025
नारीशक्तीने दिला गरजूंना शिक्षणासाठी आधार; ३२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप !
जळगाव

नारीशक्तीने दिला गरजूंना शिक्षणासाठी आधार; ३२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप !

July 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
marhan

शुल्लक कारणाने दोन भावांवर जीवघेणा हल्ला ; ६ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल !

July 31, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

शहर पोलिसांचा छापा : ऑनलाईन सट्टा खेळविणाऱ्यावर कारवाई !

July 31, 2025
जेवायला गेले आणि हॉटेलात तुफान राडा ; एकावर मुंबईत उपचार सुरु

साखरपुड्याचे आमत्रंण न दिल्याने जबर मारहाण : प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

July 31, 2025
धक्कादायक : विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू !

धक्कादायक : विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू !

July 31, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group