• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमनपदी पाटील तर व्हाईस चेअरमनपदी धनगर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 9, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमनपदी पाटील तर व्हाईस चेअरमनपदी धनगर !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव 

अमळनेर तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांची सहकारी संस्था असलेल्या तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया तालुका सह निबंधक तथा अध्यासी अधिकारी एस पी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ८फेब्रुवारी रोजी दुपारी ११ वाजता राबविण्यात आली , त्यात अमळनेर व पारोळा तालुक्यातील १५ संचालक मधून पाडळसरे येथील प्रगतिशील शेतकरी तथा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पंडित पाटील तर व्हाईस चेअरमनपदी निम येथील भिका हिरामण धनगर याचा एकेकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने चेअरमनपदी भागवत पंडित पाटील व व्हाईस चेअरमनपदी भिका हिरामण धनगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड अध्यासी अधिकारी यांनी जाहीर केली , यावे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील (फाफोरेकर ), माजी व्हाईस चेअरमन सुशीलकुमार पाटील (निम ), माजी चेअरमन शामकांत पाटील (गोवर्धन ),संचालक युवराज आत्माराम पाटील (बोहरे) ,अरुण श्रीराम पाटील (कन्हेरे) ,भागवत पंडित पाटील (पाडळसरे),प्रताप आत्माराम पाटील (फाफोरे) ,अनिल भीमराव पाटील (बोहरे ),कुलदीप कृष्णा पाटील (कंडारी) ,हिलाल छन्नू सैदाने (निम) ,भिका हिरामण धनगर (निम ),मंगलाबाई शिवाजी पाटील (बोहरे ), सुवर्णा अनिल पाटील ( बोहरे ) ,तज्ञ संचालक सुनील कान्हैयालाल काटे (कोळपिंप्री), आमंत्रित संचालक संदीप लोटन चौधरी( निम ) हे संचालक या बैठकीला उपस्थित होते , यात सूचक म्हणून शामकांत पाटील यांनी तर अनुमोदन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

या निवडीबद्दल नवनिर्वाचित चेअरमन भागवत पाटील व व्हाईस चेअरमन भिका धनगर यांचे अमळनेर तालुक्यातुन आमदार अनिल पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील ,माजी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागिय कार्याध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील ,विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील ,व्हाईस चेअरमन शत्रुघ्न पाटील ,राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष विकास पाटील ,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील ,संदीप पाटील , पाडळसरेचे माजी सरपंच रमेश पाटील , माजी उपसरपंच रवींद्र पाटील ,पंडित पाटील , ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे गोपाल कोळी यांनी विशेष अभिनंदन केले आहे

Related Posts

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण
क्राईम

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !
क्राईम

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026
पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू
क्राईम

पाण्याची टाकी साफ करताना पाय घसरला; कामगाराचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

March 8, 2026
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

रेल्वे डब्यावर चढून माथेफिरूचा धिंगाणा; २५ हजार व्होल्टच्या तारा जवळून जीव धोक्यात

March 8, 2026
शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

शेजारच्या महिलेला ‘मम्मा’ म्हणाल्याच्या कारणाने ३ वर्षीय मुलीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून अमानुष मारहाण

March 8, 2026
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

March 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

तीन महिन्यापूर्वी मुलाचे निधन : जळगावात वृद्ध वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल !

March 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group