• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अल्पवयीन मुलीने प्रेमसंबधास दिला नकार : तरुणाने केल अस काही…

चोपडा शहर पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 10, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता? कालीचरण महाराजांचा सवाल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० फेब्रुवारी २०२३ ।

चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या सोबत एका ठिकाणी अत्याचार करीत फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे  कि, चोपडा तालुक्यातील एका १८ वर्षीय अल्पवयीन मुलीस २२ वर्षीय तरुणाने जानेवारी महिन्यात अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबध निर्माण करून तिच्यासोबत एका शेतात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या त्यानंतर दि ९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शहरातील एका महाविद्यालयाच्या रोडवर अल्पवयीन मुलीने त्याच्या सोबत प्रेम संबध ठेवण्यास नकार दिल्याने संशयित आरोपी समीर सलीम पिंजारी (वय २२) याने मुलीसोबत असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलीने चोपडा शहर पोलीस स्थानक गाठत संबधित तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक अजित सावळे हे करीत असून संशयित आरोपी समीर सलीम पिजारी यास अटक केली आहे.

Related Posts

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !
जळगाव

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे
जळगाव

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026
जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

March 8, 2026
जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !
जळगाव

जळगावात ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र’ इमारतीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमिपूजन !

March 8, 2026
क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी
जळगाव

क्रीडा संस्थांवरील घरपट्टी रद्द करा : जळगाव रायफल असोसिएशनची महापौरांकडे मागणी

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

मोठी बातमी : जळगाव बाजार समितीच्या चार संचालकांचा भाजपमध्ये प्रवेश !

March 9, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026

Recent News

या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

एक स्त्री सक्षम होते, तेव्हा संपूर्ण कुटुंब ; पर्यायाने समाज प्रगत होतो : महापौर दीपमाला काळे

March 8, 2026
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 8, 2026
जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

जुळ्या बाळांचे स्वागत आणि काही तासांतच अपघात; वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

March 8, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group